• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धक्कादायक! लेकीचं कन्यादान करायचं सोडून पित्याने ३ वेळा पोरीला विकलं, कारण…

Media Desk by Media Desk
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
258 3
0
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
38
SHARES
1.9k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

नांदेड जिल्ह्यात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वडील सावत्र आई आणि दोन सावत्र भावांनी मिळून एक नव्हे तीन वेळेस एका अल्पवयीन मुलीची विक्री केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वाकडवाडी येथील आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

अधिक माहितीनुसार, सुभाष राठोड हे काही वर्षापुर्वी पत्नीपासून विभक्त झाले. मात्र त्यांनी मुलगी स्वतःजवळ ठेवली. सुभाष राठोडने दुसरं लग्न केलं. मुलगी वयात येत असल्याचे लक्षात येताच सावत्र आईची नियत फिरली आणि तीने पती, दोन मुलांच्या मदतीने १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला २०१९ मध्ये राजस्थानमध्ये भावना चावला या महिला एजंटच्या मदतीने विक्री केली.

मुलीला गुंगीचे औषध देऊन दोन पुरुषांनी तिथे वारंवार बलात्कार केला. यात पिडीता गर्भवती राहिल्याने तीला वडीलांच्या स्वाधीन केले. २०२० मध्ये सुभाष राठोड हा औरंगाबादला वास्तव्यास होता. या कालावधीत पित्याने नंदुरबारच्या संदिप माळीला मुलीला दोन लाखात विकले. माळीने आठ महिने पिडीतेचे शोषण करून पुन्हा सुभाष राठोडकडे आणून सोडले. सुभाष राठोड एवढ्यावरच थांबला नाही.

पत्नीच्या पैश्याच्या हव्यासापोटी त्याने मुलीला तिसऱ्यांदा सातारा येथील विठ्ठल गायकवाडला दोन लाखात विकले. गायकवाडने लग्नाचा बनाव करुन तिचा शारिरीक मानसिक छळ करत वारंवार बलात्कार केला. गायकवाडच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन हदगाव येथे मावशीचं घर गाठून मावशीला आपबिती सांगितली आणि मावशीच्या मदतीने पिडीत मुलीने हदगाव पोलीस ठाण्यात सुभाष राठोड, सावत्र आई, दोन भाऊ आणि अत्याचार करणाऱ्या राजस्थान, सातारा आणि नंदुरबारच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस या घटनेचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Tags: Crime
Previous Post

शेअर बाजारात तगड्या कमाईची संधी; या महिन्यात १० कंपन्यांचे IPO येणार

Next Post

देशात काल दिवसभरात 40 हजारांहून अधिक कोरोनाबांधितांची नोंद, तर 460 रुग्णांचा मृत्यू

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
कोरोना

देशात काल दिवसभरात 40 हजारांहून अधिक कोरोनाबांधितांची नोंद, तर 460 रुग्णांचा मृत्यू

File Photo

अकोल्यातील नामांकित रक्तपेढीचा प्रताप आठ महिन्याच्या चिमुकलीला दिले HIV पॉझिटीव्ह रक्त!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.