• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

ओझर येथे भरवस्तीत वृद्ध दाम्पत्याला घरात घुसून लुटले

Our Media by Our Media
September 25, 2021
in गुन्हा, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
108 1
0
अकोला डाबकी पोलिसांना चोरट्यांचे आवाहन
17
SHARES
777
VIEWS
FBWhatsappTelegram

ओतूर ओझर: (ता. जुन्नर, जि.पुणे) जुने गावठाण हद्दीत भरवस्तीमध्ये राहणाऱ्या शांताबाई बळवंत कवडे (वय ७०) व बळवंत बाबुराव कवडे (वय ७५) या वृद्ध जोडप्याला बुधवारी (दि.२५) रात्री साडेनऊच्या सुमारास तीन ते चार जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राचा धाक दाखवत मारहाण केली. बळवंत कवडे यांना घरामध्ये बांधून ठेवून त्यांची पत्नी शांताबाई कवडे यांच्या गळ्यातील व अंगावरील सव्वासात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पळवून नेत पोबारा केला.

ओझर येथे ही घटना घडते प्रसंगी बळवंत कवडे यांनी आरडाओरडा केल्याने त्यांना चोरट्यांनी कोयत्याने जबर मारहाण करून जखमी केले. या हल्ल्यात बळवंत कवडे यांच्या डोक्याला व खांद्याला दुखापत झाली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अशाप्रकारे भर वस्तीमध्ये एका वृद्ध दाम्पत्यावर शेजारी पाजारी लोक जागे असताना हल्ला होणे ही चिंतेची बाब बनली आहे.

या घटनेचा पुढील तपास जुन्नर विभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे करीत आहेत.

Tags: CrimepolicePuneओझरपरशुराम कांबळे
Previous Post

रकुल प्रीत, भल्लाळदेव ड्रग्ज प्रकरणात अडचणीत; ईडीने बजावली नोटीस

Next Post

कंडोम ऐवजी वापरला ‘हा’ पदार्थ; सेक्स केल्यानंतर जीवाला मुकला

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
कंडोम ऐवजी वापरला ‘हा’ पदार्थ

कंडोम ऐवजी वापरला ‘हा’ पदार्थ; सेक्स केल्यानंतर जीवाला मुकला

नारायण राणे यांना गृहमंत्री अमित शहा यांचा फोन...

नारायण राणे यांना गृहमंत्री अमित शहा यांचा फोन...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.