• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 21, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home मनोरंजन

जोरदार अॅक्शनसाठी टायगर श्रॉफ सज्ज : गणपतचा टिझर लाँच

Our Media by Our Media
August 24, 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
102 1
0
जोरदार अॅक्शनसाठी टायगर श्रॉफ सज्ज
17
SHARES
736
VIEWS
FBWhatsappTelegram

गणपतचा टिझर लाँच: टायगर श्रॉफ च्या चाहत्यांना आनंदाचे कारण मिळाले आहे. कारण अभिनेता टायगरचा नव्या‘ गणपत’मध्ये चित्रपटामध्ये आपला दमदार अभिनय दाखवण्याच्या तयारीत आहे. टायगर ने चित्रपटातील त्याच्या लुकची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शविवारी २१ ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. टिझरमध्ये टायगर श्रॉफ अँग्री लुकमध्ये दिसत आहे. व्हिडीओत तो त्याच्या हातात बॉक्सिंग हॅंड रॅप गुंडाळताना दिसत आहे.

‘गणपत’ २३ डिसेंबर २०२२ रोजी होणार रिलीज

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत टायगर श्रॉफने खुलासा केला आहे की, ‘गणपत’ २३ डिसेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘उसकी हटेगी तो सबकी फटेगी, आरेला है गणपत, तैयार रहना!’ टायगर श्रॉफचे चाहते तसेच सेलिब्रिटींनी देखील गणपतच्या टिझरवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. रणवीर सिंगने त्याच्या पोस्टवर ‘बवाल’ अशी कमेंट केली आहे.

विकास बहल ‘गणपत’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानीचे पूजा एंटरटेनमेंट करत आहे. टायगर श्रॉफ या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सॅननसोबत दिसणार आहे. ‘हिरोपंती’ नंतर टायगर आणि क्रितीचा हा दुसरा एकत्र चित्रपट असेल. टायगर आणि कृतीने हिरोपंती या चित्रपटातून त्यांच्या बॉलीवूडच्या करिअरची सुरुवात केली आहे.

आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त टायगर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. तो दिशा पटानीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. मात्र, दोघांपैकी कोणीही याला दुजोरा दिलेला नाही. दिशा अनेकदा टायगरच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते.

विशेषत, टायगरची बहीण कृष्णासोबत तिचे नाते खूप चांगले आहे. टायगर श्रॉफने गुरुवारी देसी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कूवर पदार्पण करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. व्यासपीठाव कूवर आल्यानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली होती, “नमस्कार मित्रांनो, भारत निर्मित सोशल मीडिया अॅपचा एक भाग असल्याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे, कू आपल्याला भारताच्या अनेक भाषांसोबत जोडते.”

त्याने त्याच्या कू अॅपचे खाते चाहत्यांसोबत शेअर केले आहे. त्याचे कू हँडल आहे (@iTIGERSHROFF). यावर तो शर्टलेस हॉट प्रोफाईलमध्ये चमकत आहे. त्याचा हा अवतार चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे हिरोपंती 2, गणपत आणि रँम्बो हे चित्रपट लवकरच येत आहेत. त्यासाठी त्याने तयारी सुरु केली आहे.

Tags: EntertainmentGanpatkoo AppTiger sharf
Previous Post

5G सोडा LG ने केली 6G ची यशस्वी चाचणी!

Next Post

नारायण राणेंच्या घराबाहेर भाजपा कार्यकर्ते आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”
Featured

काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”

September 11, 2024
सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…
Featured

सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…

August 13, 2024
दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला “नवरा माझा नवसाचा 2”, नवे पोस्टर लॉन्च
Featured

दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला “नवरा माझा नवसाचा 2”, नवे पोस्टर लॉन्च

August 6, 2024
ग्रामीण जीवन होतेय प्रभावीपणे चित्रीत पातूरचा बाल कलावंत राघव गाडगे कलर्स मराठीवर
Featured

ग्रामीण जीवन होतेय प्रभावीपणे चित्रीत पातूरचा बाल कलावंत राघव गाडगे कलर्स मराठीवर

April 1, 2024
शैतान १०० कोटी पार..! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई
Featured

शैतान १०० कोटी पार..! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई

March 14, 2024
Next Post
नारायण राणेंच्या घराबाहेर भाजपा कार्यकर्ते

नारायण राणेंच्या घराबाहेर भाजपा कार्यकर्ते आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा

राखीला आलेल्या बहिनाला सोडायला गेलेल्या भावाचा

तेल्हारा- राखीला आलेल्या बहिनाला सोडायला गेलेल्या भावाचा परत येतांना अपघाती मृत्यु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.