• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, April 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण; ई-सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन- पालक न्यायमुर्ती अनिल किलोर

Our Media by Our Media
August 23, 2021
in अकोला जिल्हा, कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
99 3
0
‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण
16
SHARES
726
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.22: कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होवून ऑनलाईन पद्धतीने न्यायालयीन कामकाज करण्याची आवश्यकता निर्माण झाली. सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी वकील व पक्षाकारांनी ई-सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ व अकोला न्यायिक जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती अनिल किलोर यांनी केले.

जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण आज जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे, बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवाचे सदस्य ॲड. मो.घ. मोहता, वकिल संघाचे अध्यक्ष ॲड राजेश जाधव व जिल्हा संगणक प्रणाली समन्वयक तथा जिल्हा न्यायाधीश-३ दिलीप पतंगे, न्यायीक अधिकारी व विधिज्ञ आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी बोलतांना पालक न्यायमूर्ती अनिल किलोर म्हणाले की, न्यायदानाचे काम हे सामाजिक सेवा असून शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय मिळाला पाहिजे. ई-सेवा प्रणालीव्दारे न्यायालयीन कामकाज अधिक सोपे व सोईस्कर होणार आहे.

या प्रणालीचा लाभ वकील व पक्षाकारांनी घेवून वेळ व पैसाची बचत करावी. ई-सेवा केंद्राचा सर्वसामान्य नागरिकांपर्यत जनजागृती करावी. न्यायालयीन प्रक्रीया अधिक पारदर्शक व वेगवान होण्याकरीता न्यायधीस, वकील, पक्षकार व न्यायालयातील कर्मचारी यांनी सामूहिक सहकार्याने कामे करावे.

जिल्ह्यातील केसची पेडन्सी कमी करण्यासाठी न्यायाधीसासह वकीलांनी प्रयत्न करण्याचे आवाहन न्यायमुर्ती अनिल किलोर यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन जी.के. खाडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा न्यायाधीश-३ दिलीप पतंगे यांनी केले.

Tags: COVID-19Sessions Courtजी.के. खाडे
Previous Post

कोरोना प्रतिबंधक लस घेऊनदेखील ८ हजार ८६९ नागरिकांना कोरोना

Next Post

जिल्हा सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया, अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबरला

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्हा सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया,

जिल्हा सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया, अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबरला

murder crime

Yavatmal Crime : जागेचा वाद; लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.