तेल्हारा (आनंद बोदडे)- ईसापुर येथिल वृध्द महीला सुशीलाबाई महादेव कचवे या महीलेचे घर दि.२० व २१ आॕगष्ट रोजी झालेल्या पावसामुळे कोसळले असुन सदर महीलेला उघड्यावर राहाण्याची वेळ आली असुन.
या महीलेला शासनाकडुन आर्थीक मदत मिळावी अशी मागणी महीलेने केली आहे. सदर महीलेच्या पतीचा मृत्यु पंधरा वर्षापुर्वी झाला असुन तिला अपत्य नसल्यामुळे तीला कोणाचाही सहारा नाही त्यामुळे अश्या निराधार महीलेला लवकरात लवकर मदत मीळवी
*वृध्द विधवा निराधार महीलेचे घर.सततच्या पावसामुळे कोसळले असुन या महीलेला शासनाकडुन आर्थीक मदत मीळावी या करीता ग्रामपंचायतच्या वतीने पाठपुरावा करुन त्यांणा आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करनार आहे
सौ.मिराताई आनंद बोदडे
सरपंच ग्रा.पं ईसापुर