• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

धक्कादायक! ठाण्यातील अपह्रत सराफ भरत जैन यांची हत्या; कळवा खाडीत सापडला मृतदेह

ठाणे येथील मखमली तलाव परिसरात भरत जैन राहात होते. त्यांचे चरई येथील दगडी शाळा परिसरात सराफाचे दुकान आहे.

Our Media by Our Media
August 21, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
152 2
0
crime news
23
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

ठाणे : ठाणे येथील सराफ भरत जैन (४०) यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. १५ ऑगस्टला त्यांचे अपहरण झाले होते. शुक्रवारी कळवा खाडीत त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नौपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ठाणे येथील मखमली तलाव परिसरात भरत जैन राहात होते. त्यांचे चरई येथील दगडी शाळा परिसरात सराफाचे दुकान आहे. १५ ऑगस्टला भरत जैन घरी परतले नसल्याने त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी त्यांच्या दुकानाजवळील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, भरत यांना एका कारमधून तीन जण नेत असल्याचे आढळून आले. त्यांचे अपहरण झाल्याचे समोर येताच १७ ऑगस्टला याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नौपाडा पोलिसांनी दाखल केला.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

दरम्यान, शुक्रवारी कळवा खाडीतील गणपती विसर्जन घाटाजवळ एक मृतदेह तरंगताना स्थानिकांना आढळून आला. याची माहिती कळवा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढला तेव्हा त्यांचे हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत होते. कळवा पोलिसांना नौपाडा पोलीस ठाण्यात भरत जैन यांच्या अपहरणाची नोंद मिळाली.

Tags: Crime
Previous Post

नरबळी : ‘माझा मुलगा कोठे गेला? त्याला शोधून आणा,’ वरदच्या वडिलांचा आक्रोश

Next Post

Jammu and Kashmir : ‘जैश’च्‍या तीन दहशतवाद्‍यांचा खात्‍मा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
Jammu and Kashmir : 'जैश'च्‍या तीन दहशतवाद्‍यांचा खात्‍मा

Jammu and Kashmir : 'जैश'च्‍या तीन दहशतवाद्‍यांचा खात्‍मा

crime

तरूणीच्या हत्येचा मिळत नव्हता पुरावा, पोलिसांनी असं काही की स्वत:च पोलिसांकडे आला आरोपी!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.