• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 4, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home उत्सव

विविध प्रकारच्या राख्यांनी सजली शहरातील बाजारपेठ

रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे बाजारपेठात विविध प्रकारच्या राख्यानी दुकाने सजली आहेत.

Our Media by Our Media
September 25, 2021
in उत्सव, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
94 1
0
rakshabandhan
15
SHARES
676
VIEWS
FBWhatsappTelegram

यंदा किंमती देखील दहा टक्क्यांनी वाढल्या

नागपूर : रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे बाजारपेठात विविध प्रकारच्या राख्यानी दुकाने सजली आहेत. यंदा काही नव्या प्रकारच्या राख्या आल्या असून त्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र यंदा किंमतीदेखील दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत.

वर्षभर सर्वच भाऊ-बहीण या सणाची आतुरतेने वाट पाहतात. हिंदू संस्कृतीनुसार, श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते, त्यासोबतच बहिणीच्या रक्षणाचे वचन भाऊ देतो. यंदा रक्षाबंधनाला पांढरे मोती, फॅन्सी जरी आणि जरदोजी राख्यांचीही खूप मागणी आहे.

हेही वाचा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

या राख्या दिसायला अत्यंत साध्या आणि सुंदर असतात. घुंघरू, लाख, राजस्थानी मिरर वर्क आणि काचेची सजावट असलेल्या राख्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये कलर्ड स्टोन, कुंदन वर्क, कलर्ड बीड्सचाही वापर करण्यात आला आहे. सोबतच यंदा काही विशेष राख्या बाजारात पाहायला मिळत आहेत.

या राख्यांवर संदेश किंवा नावं, भाऊ असं सगळं लिहिलेलं असते. लहान मुलांसाठी कार्टुन राखी, बॅटरीवर चकाकणारे लाईट लावलेल्या डिजिटल राख्या आल्या आहेत. त्यांची किंमत पन्नास रुपयांपासून ते दोनशे रुपयांच्या घरात आहे.

नागपुरात सर्वाधिक राख्या गुजरात, मुंबई, राजस्थान येथून येतात. मात्र इंधन दरवाढीमुळे यंदा राख्यांची किंमत दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. बर्डी, सदर, महाल, इतवारी, गांधीबागसह शहराच्या विविध परिसरात दुकाने थाटलेली आहेत.

Tags: Rakhi Festival
Previous Post

करोना काळातही मिहानमध्ये गुंतवणूक

Next Post

ब्लॅक फंगसच्या भीतीने आत्महत्या करतोय, अंत्यसंस्कारासाठी 1 लाख ठेवलेत, पोलिसांना फोन करुन सुसाईड!

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
Next Post
suicide death

ब्लॅक फंगसच्या भीतीने आत्महत्या करतोय, अंत्यसंस्कारासाठी 1 लाख ठेवलेत, पोलिसांना फोन करुन सुसाईड!

निरोप-स्वागत समारंभात सद्भावनांच्या

निरोप-स्वागत समारंभात सद्भावनांच्या ‘श्रावणधारांची बरसात’

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.