• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पोलिस बाॅईज संघटनेच्या पदाधिका-यांचा ठाणेदार हरिष गवळी यांच्या हस्ते सत्कार…!

Our Media by Our Media
August 16, 2021
in अकोला, कार्यक्रम, फिचर्ड, विदर्भ
Reading Time: 1 min read
113 1
0
Police Boys Association
17
SHARES
816
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे) : आपले कर्तव्य आपला ध्यास.. महाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटना आपला विश्वास…! महाराष्ट्र पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना खुप हालअपेष्टा सहन कराव्या लागतात महाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटना ही त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असुन संघटनेची स्थापना 2013 साली मा. रवि वैद्य मुंबई यांनी केली आहे आणि हिच संघटना पातूरात असावी.

हा विचार समोर ठेवून तसेच समाजसेवेचा ध्यास घेऊन नुकतेच जिल्हाध्यक्ष निलेश किरतकार यांच्या मार्गदर्शनात पोलिस बाॅईज असोसिएशनची पातूर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली होती. या तरुणाचा समाजसेवेचा ध्यास व अन्याया विरुध्द लढण्याची तळमळ पाहुन पातुरचे ठाणेदार हरिष गवळी यांनी या युवकांचा स्वातंत्रदिनानिमित्त सत्कार केला.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यामध्ये महाराष्ट्र पोलिस बॉईज असोसिएशन पातूर शहर विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष अर्जुनसिंह अजयसिंह गहिलोत तसेच उपाध्यक्षपदी अविनाश सुरेश पोहरे, सचिव कु. कोमल सुरवाडे, सहसचिव सतिश कांबळे, प्रसिद्धी प्रमुख अतुल भांगे, तालुका संघटक शुभम शेवलकार ,सरचिटणीस निरज कुटे,कोषाध्यक्ष सुमेध शेगोकार ,पातूर शहर युवक आघाडी कार्यकारणी मध्ये तालुका अध्यक्ष प्रभुदास बोंबटकार,उपाध्यक्ष सुनिल गाडगे,सचिव पंकज पोहरे,सहसचिव अविनाश गवई, प्रसिद्धी प्रमुख निखिल उपर्वट, तालुका संघटक राहुल वाघमारे , सरचिटणीस पवन तांबे, कोषाध्यक्ष तुषार सिरसाट आदी पदाधिकार्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन ठाणेदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला ठाणेदार मा.हरिष गवळी,प्रदीप काळपांडे, निलेश राठोड , वनिता खंडेराव, श्रीधर पाटील,निलेश भगत, शिवकुमार वर्मा मेजर, योगेश गेडाम, मनोजसिंह ठाकूर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Tags: Association office
Previous Post

शमी-बुमराह जोडीने लॉर्ड्सवर इंग्रजांना घाम फोडला! मोठा पराक्रमही रचला

Next Post

अफगाणिस्तान संघर्ष : जीवाच्या भीतीने १३४ क्षमतेच्या विमानात घुसले ८०० लोक

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अफगाणिस्तान संघर्ष : जीवाच्या भीतीने १३४ क्षमतेच्या विमानात घुसले ८०० लोक

अफगाणिस्तान संघर्ष : जीवाच्या भीतीने १३४ क्षमतेच्या विमानात घुसले ८०० लोक

सिराजनं (Siraj) लॉर्ड्सवर स्टम्प

सिराजनं (Siraj) लॉर्ड्सवर स्टम्प पळवून केला विजय साजरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.