• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सिगारेटसाठी अंगावर धावलेल्या मित्रावर कोयत्याने वार; मृतदेहाचे तुकडे करुन बोअरवलेमध्ये फेकले

मित्रांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, गुन्हा, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
196 2
0
crime
29
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

सिगारेटसाठी अंगावर धावलेल्या मित्रावर कोयत्याने वार; मृतदेहाचे तुकडे करुन बोअरवलेमध्ये फेकले:

सिगारेट आणण्यासाठी उशीर झाला म्हणून अंगावर धावून गेलेल्या मित्राची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीतल्या मिरजेमधील भोसे गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकण्यात आले होते. यानंतर मित्रांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान उघड झालेल्या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

२९ जुलैला पंढरपूर महामार्गावरील बंद कारखान्यात मित्रांनी दारु, अंडी पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी सागर सावंत आणि अमोल खामकर सिगारेट आणण्यासाठी गेले होते. दोघांनाही येण्यास उशिर झाल्याने दत्ता झांबरे त्यांच्या अंगावर गेला. यावेळी चिडलेल्या सागर सावंतने कोयत्याने दत्ता झांबरेवर वार केले. यावेळी अमोलने दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला. यानंतर दोघांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि बोअरवेलमध्ये टाकले. पीडित दत्ता झांबरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती.

आरोपींनी पोलीस ठाण्यात दत्ता झांबरे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता हत्या झाल्याचं उघड झालं. पोलिसांनी सागर आणि अमोल या दोन्ही आरोपींना अटक केलं आहे. अमोल करोनाबाधित असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान पोलिसांसमोर मृतदेहाचे तुकडे मिळण्याचं आव्हान आहे.

Tags: Crime
Previous Post

Independence Day : लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी ‘कंटेनरची भिंत’; ‘राष्ट्र प्रथम-सदैव प्रथम’ चा संदेशही देणार

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवः ‘मेरा मान, मेरा राष्ट्रगान’ मोबाईलवरुन अपलोड करा राष्ट्रगीत गायनाचा व्हिडीओ

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवः ‘मेरा मान, मेरा राष्ट्रगान’ मोबाईलवरुन अपलोड करा राष्ट्रगीत गायनाचा व्हिडीओ

नाविन्_यपुर्ण व्_यवसाय संकल्_पना

नाविन्‍यपुर्ण व्‍यवसाय संकल्‍पना प्रकल्पांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.