• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ

यवतमाळ: आठवी पास तरुणाने तयार केलं हेलिकॉप्टर; पण नशिबाने दिली नाही साथ; उड्डाण घेतलं अन्…

जमिनीवर इंजिन सुरू केले. इंजिन ७५० अ‍ॅम्पियरचे होते. सराव व्यवस्थित सुरू असताना अचानक हेलिकॉप्टरचा मागचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर धडकला.

Team by Team
August 11, 2021
in विदर्भ
Reading Time: 1 min read
420 5
0
यवतमाळ: आठवी पास तरुणाने तयार केलं हेलिकॉप्टर; पण नशिबाने दिली नाही साथ; उड्डाण घेतलं अन्…
70
SHARES
3k
VIEWS
FBWhatsappTelegram

केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने तयार केलेले हेलिकॉप्टर सरावादरम्यान पंखा तुटल्याने उड्डाण भरायच्या आधीच जमीनदोस्त झाले. या अपघातात शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिमचा जागीच मृत्यू झालाय. मुन्ना हा २४ वर्षांचा होता. तो यमतमाळमधील महागाव तालुक्यातील फुलसावंगीचा रहिवाशी होता. अपघाताची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्यासुमारास घडली. यवतमाळच्या रँचोचे आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न या अपघाताने धुळीस मिळाल्याने स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पत्राकारागीर असलेल्या शेख इस्माईलने दोन वर्षे कठोर परिश्रम करून स्वतःच हेलिकॉप्टर बनविले. १५ ऑगस्टला शेख इस्माईल हे हेलिकॉप्टर आकाशात उडविणार होता. त्यासाठी मंगळवारी रात्री त्याचा सराव सुरू होता. या दरम्यान हेलिकॉप्टरच्या मागील बाजूचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर येऊन आदळला. हा मुख्य पंखा शेख इस्माईलच्या डोक्यावर आदळला. यात तो जागीच गतप्राण झाला.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

शेख इस्माईल पत्राकारागीर असल्याने तो लहान आकाराची कपाटं, कुलर अशा वेगवेगळ्या वस्तू बनवायचा. त्याचे शिक्षण फक्त आठवीपर्यंतच झालेले होते. एक दिवस त्याला हेलिकॉप्टर बनविण्याची कल्पना सुचली. आर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी त्याने हेलिकॉप्टर तयार करण्यास सुरूवात केली. हेलिकॉप्टरसाठी लागणारा एक एक सुटा भाग तो तयार करीत होता. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्याचे स्वप्न साकार होणार होते. मात्र मंगळवारी रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरू केले. इंजिन ७५० अ‍ॅम्पियरचे होते. सराव व्यवस्थित सुरू असताना अचानक हेलिकॉप्टरचा मागचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर धडकला. आकाशाला गवसणी घालण्याआधीच शेख इस्माईलने डोळे मिटले.

शेख इम्माईलच्या पश्चात वृद्ध वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. शेख इस्माईलचे गावाचे नाव जगभर पोचविण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरीकांनी फुलसावंगी गावात धाव घेतली.

Tags: yawatmal news
Previous Post

ग्रामपंचायत ईसापुरच्या वतीने जंतुनाशक फवारणी करुन फाॕगीग मशीन व्दारे केली धुरळणी

Next Post

कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या, नंतर मामाला पाठवला मेसेज; घटनेने पोलीसही चक्रावले

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
crime news

कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या, नंतर मामाला पाठवला मेसेज; घटनेने पोलीसही चक्रावले

Job vacancy

जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घ्या; सुशिक्षीत बेरोजगारांना आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.