मुंबई : HBD जॅकलीन फर्नांडिस : जॅकलीन फर्नांडिस सोशल मीडियावर चाहत्यांना सातत्याने दर्शन देत असते. जॅकलीन फर्नांडिस हिचा आज ११ ऑगस्ट रोजी वाढदिवस. श्रीलंकन सौंदर्याने आणि अदांनी तिने चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. जॅकलीनचा मुक्काम सलमानच्या फार्म हाऊस असल्यानेही ती चर्चेत असते.
ग्लॅमरस फोटोंनी तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट भरून गेले आहे. पण विशेष म्हणजे, तिच्या अनेक टॉपलेस फोटोंनी मात्र धुमाकूळ घातलेला दिसतो. सोशल मीडियावर तिच्या टॉपलेस फोटोंनी इन्स्टाग्रामवर हंगामा केला आहे.
टॉपलेस फोटो शेअर करताना तिचे सौंदर्य पाहून चाहते कौतुक करता करता थकत नाहीत. तिने काही बॅकलेस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जॅकने आपली बॉडी लाल रंगाच्या सिल्क कपड्याने झाकली आहे.
आणखी एका ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटोमध्ये जॅक सोफ्यावर शर्टलेस झोपलेली दिसते. तिच्या एका डोल्यावर तिचे काळेभोर लांब केस आलेले दिसत आहेत. आणखी एका ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटोमध्ये जॅक सोफ्यावर शर्टलेस झोपलेली दिसते. तिच्या एका डोल्यावर तिचे काळेभोर लांब केस आलेले दिसत आहेत. या फोटोमध्ये तिने स्मोकी आय मेकअप केला आहे.