• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सासू नाही आई! चार सुनांकडून अंत्ययात्रेदरम्यान सासुला खांदा

Team by Team
August 7, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
168 2
0
सासू नाही आई! चार सुनांकडून अंत्ययात्रेदरम्यान सासुला खांदा
33
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

सोलापूर : हल्ली सासूला आई म्हणण्याची पद्धत सुरु झाली आहे. काही जण त्या शब्दानुसार सासुसोबत वागतात. तर बाकी सुना फक्त म्हणायचं म्हणून सासूला आई म्हणतात. पण सोलापुरातील बार्शीत असं काही घडलंय, ते वाचून तुम्हीही म्हणाल, या सासू-सुना नाही तर, आई लेकीच. (4 daughters in law  give shoulder to mother in law in barshi solapur)

तर झालं असं की बार्शीत बुधवारी 4 ऑगस्टला दमयंती मुंढे याचं वयाच्या 70 व्या वर्षी देहावसन झालं. साधारणपणे मृत्यू झाल्यानंतर घरातील पुरुषवर्ग अंत्य यात्रेदरम्यान खांदा देतात. पण या चारही सुनांचा आपल्या सासूवर इतका जीव होता की त्यांनी आपल्या सासूला खांदा दिला. या सर्व प्रकारामुळे या सुनांची सध्या वाह वाह होत आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

दमयंती मुंढे यांचा अध्यातमाकडे ओढा होता. फक्त ओढाच नव्हता तर त्यानुसार वागायच्याही. आपल्या सुनांना त्या मुलींप्रमाणे वागणूक द्यायच्या. त्यांनी या आपल्या सुनांना मुलीसारखं वागवलं. ‘पेराल तसं उगवतं’ या म्हणीनुसार सासूने जीव लावला. त्यांनी प्रेमाची पेरणी केली.  त्याच्या दुप्पटीने सासूबाईंना त्यांच्या सुनांनी जीव लावला.

दमयंती मुंढे यांना अध्यात्माची ओढ होती. त्या संगतीचा चांगला परिणाम हा सुनांवर झाला. दमयंती मुंढे या आपल्या सुनांना चांगल्याच गोष्टी सांगायच्या. संसारासोबत त्यांनी अध्यात्माचीही कास धरली होती. त्यामुळे त्यांनी जगताना प्रत्येकाला मायेने वागवलं.

दमयंती मुंढे या आता त्यांच्या घरच्यांसह नाहीत. पण कुटुंबियांसोबत त्यांनी दिलेले संस्कार आहेत. त्यामुळे त्या जरी देहाने त्यांच्या मुलांबाळांसोबत नसल्या तरी संस्काराच्या रुपातून त्या नक्कीच त्यांच्यात असतील.

सासऱ्यांकडून परवानगी 

आपल्याकडे सहसा महिला खांदा देत नाहीत. पण या सूनांनी आपल्या सासूबाईंना खांदा द्याचाच होता. अशावेळेस त्यांच्या सासऱ्यांनी सासूबाईंना खांदा देण्याची परवानगी दिली.

Previous Post

सोयाबीनचे दर दहा हजारा वर ; मात्र शेतकऱ्यांना फायदा नाही !

Next Post

Tokyo Olympics : अदितीने घडवला इतिहास, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Tokyo Olympics : अदितीने घडवला इतिहास, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय

Tokyo Olympics : अदितीने घडवला इतिहास, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय

आत्महत्या चे केले फेसबुक लाईव्ह; प्रेयसी म्हणाली मर जा…

आत्महत्या चे केले फेसबुक लाईव्ह; प्रेयसी म्हणाली मर जा...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.