• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

मंदिरात पुजाऱ्यासोबत महिला सापडली, गावकऱ्यांनी खोलीत बंद करून केली धुलाई

Team by Team
August 6, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
467 5
0
मंदिरात पुजाऱ्यासोबत महिला सापडली, गावकऱ्यांनी खोलीत बंद करून केली धुलाई
80
SHARES
3.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

राजस्थान राज्यातील चित्तोसगड जिल्ह्यात सनसनाटी घटना समोर आली आहे. मंदिरात पुजाऱ्यासोबत महिला सापडली. या पुजाऱ्यासोबत महिलेच्या कथित अनैतिक संबंधाचा आरोप करत सरनेश्वर महादेव मंदिरातील पुजाऱ्यावर गावकऱ्यांनी कडाडून हल्ला चढवला.

मंदिरात पुजाऱ्यासोबत महिला सापडली. ही घटना ३० जुलै रोजी झाली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या गंगारार येथील पुजारीसोबत मंदिरात महिला उपस्थित असल्याचा आरोप केला. तसेच अनैतिक संबंधांचा आरोप करत जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

मारहाण होत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलेला सुद्धा कपडे ओढून मारहाण करण्यात आली. हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियाव व्हायरल झाल्यानंतर महिलेने पोलीस अधीक्षक राजेंद्र प्रसाद गोयल यांच्याकडे तक्रार केली.

पीडित महिलेने व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पीडित महिलेने एसपींची भेट घेऊन झाल्या प्रकाराची माहिती दिली आहे.

पीडित महिलेने म्हटले आहे की, पुजारी कुटुंब आणि आपल्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. मंदिरात पुजारीच्या पत्नीसह मंदिरात पूजा करण्यास सुरुवात केली होती, पण पुजाऱ्याची पत्नी तेथे उपस्थित नव्हती.

त्यांची वाट पाहत असतानाच अनैतिक संबंधांचा आरोप करत असल्याचा आरोप करत खोलीत बंद करून मारहाण केली. कपडेही ओढण्यात आले.

झाल्या प्रकाराने आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे. तक्रार दाखल करताना महिला पीडिताने सात जणांची नावे घेत कारवाईची मागणी केली.

Tags: crime news
Previous Post

अशोका फाउंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

हिंगोली : जप्त जेसीबी सोडवण्यासाठी तोतया दलालाने ३ लाखांला गंडविले

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
Next Post
crime

हिंगोली : जप्त जेसीबी सोडवण्यासाठी तोतया दलालाने ३ लाखांला गंडविले

BREAKING – राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू होणार, शिक्षण विभागाचा विचार

BREAKING - राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू होणार, शिक्षण विभागाचा विचार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.