• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लवकरच युवासेनेला मिळणार नवा अध्यक्ष, ‘या’ नावाची जोरदार चर्चा

Yuva Sena chief: युवासेनेला लवकरच नवा प्रमुख मिळणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

Team by Team
September 25, 2021
in महाराष्ट्र, राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
283 3
0
२१ जुलै ला तेल्हारा येथे युवासेना पदाधिकारी मेळावा चे आयोजन
42
SHARES
2k
VIEWS
FBWhatsappTelegram

नाशिक, 06 ऑगस्ट: शिवसेनेच्या (Shivsena) युवासेनेला (YuvaSena) लवकरच नवा प्रमुख मिळणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची मंत्री मंडळात वर्णी लागल्यानंतर ते सध्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे युवासेना प्रमुखपदी आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. सध्या वरुण सरदेसाई बरेच सक्रिय झाले आहे. कालपासून ते उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे.

युवा संवाद मेळाव्यासाठी वरुण सरदेसाई जळगाव पासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. जळगाव, नंदुरबार, मालेगाव, नाशिक या ठिकाणी ते संवाद मेळावा घेणार आहेत. तसंच उद्या त्यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद देखील होणार आहे. मराठवाडा, विदर्भानंतर वरुण सरदेसाई उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. जर युवासेनेचं प्रमुखपद वरुण सरदेसाईंकडे गेलं तर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाबाहेर इतरांना महत्वाचे पद मिळेल.

वरुण सरदेसाई यांची थोडक्यात ओळख

29 वर्षीय वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहे. पेशाने ते सिव्हिल इंजिनिअर आहेत. वरुण सरदेसाई यांना आदित्य ठाकरेंचा विश्वासू सहकारी असंही म्हटलं जातं. युवासेनेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा भाग असल्याचंही म्हटलं जातं.

Tags: युवासेना
Previous Post

Tokyo Olympics: बजरंग पुनियाची सेमीफायनलमध्ये धडक

Next Post

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांसाठी मोठी बातमी!

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांसाठी मोठी बातमी!

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांसाठी मोठी बातमी!

Tokyo Olympics: महिला हॉकीत भारताचे कांस्य पदकाचे स्वप्न भंगले

Tokyo Olympics: महिला हॉकीत भारताचे कांस्य पदकाचे स्वप्न भंगले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.