• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या; जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांचे आवाहन

Team by Team
August 3, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
120 2
0
आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या; जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांचे आवाहन
19
SHARES
868
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत जिल्ह्यातील 200 प्रशिक्षणार्थ्यांना मेडिकल ड्रेसर्स व मेडिकल रेकार्ड असिटंट अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.  आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रशिक्षणाचे लाभ घेण्याचे आवाहन करुन प्रशिक्षणार्थ्यांना इन्डक्शन कीटचे वितरण जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत  प्रशिक्षणार्थ्यांना 40 इन्डक्शन कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर  घोरपडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. श्याम सिरसाम, डॉ. दिनेश नैताम, डॉ. अंनत धनवटे आदि उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

            आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोविड-19 व संसर्गजन्य रोगासंबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरीता जिल्ह्यात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम  राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणांतर्गत आतापर्यत 200 प्रशिक्षणार्थ्यांनी मेडिकल ड्रेसर्स व मेडिकल रेकार्ड  असिटंटचे मोफत प्रशिक्षण पुर्ण केले आहे. या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थ्यांना खाजगी रुग्णालयात नोकरी मिळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील बेरोजगार विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले.

Tags: akola news
Previous Post

अकोल्यात सुसाईड नोट लिहून शगुन कॅटरर्सच्या मालकाची आत्महत्या

Next Post

बुधवारपासून (दि.3) निर्बंधात शिथिलता; अत्‍यावश्‍यक व‍ बिगर अत्‍यावश्‍यक दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरु

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
akola

बुधवारपासून (दि.3) निर्बंधात शिथिलता; अत्‍यावश्‍यक व‍ बिगर अत्‍यावश्‍यक दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरु

Tokyo Olympics: कुस्तीत भारताची जोरदार मुसंडी, रवी दहिया, दीपक पुनियाची उपांत्य फेरीत धडक

Tokyo Olympics: कुस्तीत भारताची जोरदार मुसंडी, रवी दहिया, दीपक पुनियाची उपांत्य फेरीत धडक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.