• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोल्यात सुसाईड नोट लिहून शगुन कॅटरर्सच्या मालकाची आत्महत्या

Team by Team
August 3, 2021
in अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
366 4
0
suicide death
54
SHARES
2.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : अकोल्यात शगुन कॅटरर्सच्या मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसिक त्रासाला कंटाळून अल्पेश उपाध्याय यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. उपाध्याय यांच्या सुसाईड नोटमध्ये तिघांची नावे असून पुढील तपास जुने शहर पोलीस करीत आहे .अकोला जुने शहरातल्या जयहिंद चौक परिसरात सोमवारी ही घटना उघडकीस आली. 34 वर्षीय अल्पेश अरविंद उपाध्याय असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते शगुन कॅटरर्स नावाने व्यवसाय चालवत होते.

नेमकं काय घडलं?

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अल्पेश उपाध्याय यांच्याजवळ सुसाईड नोट सापडली आहे.कोरोनाच्या काळात या तिघांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं उपाध्याय यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलं असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणी जुने शहर पोलीस तपास करत आहेत.

Tags: akola newsAkola news in Marathiआत्महत्या
Previous Post

पूरग्रस्‍तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर

Next Post

आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या; जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांचे आवाहन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या; जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांचे आवाहन

आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या; जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांचे आवाहन

akola

बुधवारपासून (दि.3) निर्बंधात शिथिलता; अत्‍यावश्‍यक व‍ बिगर अत्‍यावश्‍यक दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.