• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 30, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home मनोरंजन

माझ्या आईने ‘तिला’ दाजीसोबत रंगेहाथ पकडले! शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याने केला होता खुलासा

Team by Team
August 2, 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
488 5
0
पोर्न फिल्म ते सट्टेबाजी; राज कुंद्रा अकडलाय अनेक प्रकरणांत
71
SHARES
3.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा पोर्न रॅकेटमध्ये चांगलाच अडकला आहे. त्याच्यामुळे पत्नी शिल्पा शेट्टी सुद्धा अडचणीत आली आहे.

राज कुंद्राची शिल्पा शेट्टी दुसरी पत्नी आहे. त्याने पोर्न रॅकेटमध्ये अटक होण्यापूर्वी पहिली पत्नी कविताविषयी एक दीर्घ मुलाखत दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी कविता (राज कुंद्राची पहिली पत्नी) राज कुंद्राच्या जुन्या मुलाखतीच्या आधारे शिल्पा शेट्टीवर विविध आरोप केले. म्हणूनच राज कुंद्रने स्वत: समोर येऊन खुलासा केला होता. या दीर्घ मुलाखतीत राज कुंद्राने बरेच सनसनाटी खुलासे केले.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”

आईने तिला रंगेहाथ पकडले
ईटाइम्सला दिलेल्या एका खास मुलाखतीत राज म्हणाला की, “या विषयावर अनेक वर्षांनी बोलताना दडपण दुर झाले आहे कारण मी सत्य बोलत आहे. कविता आता याबद्दल काय म्हणते याची मला पर्वा नाही. माझ्या आईने माझी पहिली पत्नी कविता आणि माझ्या बहिणीचा पती वंश यांना अनेकदा रंगेहाथ पकडले होते. येथे २ कुटुंबे उद्ध्वस्त होत होती आणि त्यांनी त्याबद्दल विचार केलाही नाही.
घटस्फोटानंतर कविताशी कधीही बोललो नाही.

घटस्फोटानंतर पहिली पत्नी कविताबाबत बोलताना राज कुंद्रा म्हणाला की, मी कविताशी कधी बोललो नाही, मला नको आहे. मी माझ्या मुलीला भेटण्याचा नक्कीच प्रयत्न केला पण कविताच्या कुटूंबाने हे कधीही होऊ दिले नाही. मला माहित आहे की जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा माझी मुलगी माझ्याकडे येईल. मी फक्त ४० दिवस माझी मुलगी पाहिली आहे. त्यानंतर शिल्पाशी लग्न करून मी भारतात आलो. माझ्या मुलीला मी भेटायला नको अशी कविताची इच्छा होती आणि त्यावेळी कोर्टानेही कविताच्या बाजूने निकाल दिला.

मी कधीच कविताला माफ करणार नाही

राज पुढे म्हणाला की, ‘जेव्हा मी शिल्पाला व्हायरल झालेले जुने लेख पाठविले, तेव्हा तिने मला याबद्दल बोलू नये अशी शिल्पाची इच्छा होती. हे लेख विशेषतः तिच्या वाढदिनी व्हायरल झाले आणि यामुळे मला धक्का बसला. कविताने माझा विश्वासघात केला, ठीक आहे, परंतु ज्या प्रकारे दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली त्याबद्दल मी त्यांना कधीही क्षमा करू शकत नाही. शिल्पा माझ्या मुलाखतीमुळे नाराज आहे पण सत्य कोठेतरी तरी समोर येणारचं होतं.

Tags: Raj KundraShilpa Shettyअभिनेत्री शिल्पा शेट्टी
Previous Post

झिकाचा धाेका : तेल्हारा, कान्हेरी गवळीतील रुग्णांचे घेतले नमुने

Next Post

JOB Alert : रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये मोठी भरती, आजच करा अर्ज

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”
Featured

काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”

September 11, 2024
सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…
Featured

सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…

August 13, 2024
दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला “नवरा माझा नवसाचा 2”, नवे पोस्टर लॉन्च
Featured

दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला “नवरा माझा नवसाचा 2”, नवे पोस्टर लॉन्च

August 6, 2024
ग्रामीण जीवन होतेय प्रभावीपणे चित्रीत पातूरचा बाल कलावंत राघव गाडगे कलर्स मराठीवर
Featured

ग्रामीण जीवन होतेय प्रभावीपणे चित्रीत पातूरचा बाल कलावंत राघव गाडगे कलर्स मराठीवर

April 1, 2024
शैतान १०० कोटी पार..! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई
Featured

शैतान १०० कोटी पार..! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई

March 14, 2024
Next Post
भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगा महाभरती; दहावी बारावी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

JOB Alert : रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये मोठी भरती, आजच करा अर्ज

Rape crime

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चार जणांना अटक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.