वाडेगाव(डॉ चांद शेख)– अकोला जिल्हयातील ग्राम वाडेगाव शेतशिवारतील परिसरात वाघाचे अनेक शेतकऱ्यांना दर्शन झाले असून बऱ्याच शेतात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संबंधित प्रशासन चोकीशी करून वाघोबाचा शोध घेत आहेत