• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

संतापजनक! प्रेम प्रकरणातून १७ वर्षीय मुलाचं गुप्तांग छाटलं अन् ठार केलं; आरोपीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार

Team by Team
July 26, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
276 2
0
संतापजनक! प्रेम प्रकरणातून १७ वर्षीय मुलाचं गुप्तांग छाटलं अन् ठार केलं; आरोपीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार
41
SHARES
2k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुझ्झफरपूर (बिहार) : प्रेमप्रकरणातून प्रेयसीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण करून सतरा वर्षांच्या मुलाला ठार मारले. एवढ्यावरच न थांबता त्याचे गुप्तांग छाटले. अमानूषपणाचा कळस गाठणारी ही निर्दयी घटना बिहारच्या मुझ्झफरपूर जिल्ह्यातील रेपुरा रामपूरशाह येथे शुक्रवारी घडली. सौरभच्या मृत्यूने संतापलेल्या त्याच्या नातेवाईकांनी आरोपींच्या घरासमोरच सौरभच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

सौरभ कुमार शुक्रवारी रात्री प्रेयसीला भेटण्यासाठी सोनबरसा गावातील तिच्या घरी गेला होता. त्याचे हे धाडस पाहून मुलीच्या कुटुंबीयांनी सौरभला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत आरोपींनी त्याला खासगी इस्पिळात दाखल केलं. तसेच त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देऊन आरोपी पसार झाले. शुक्रवारी रात्रीच उपचारादरम्यान सौरभचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ही घटना कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी रवाना होऊन सौरभचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव गावात पोहोचताच संतप्त जमावाने त्या मुलीच्या घराबाहेर चिता रचून सौरभच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. सौरभच्या मृत्यूने संतापलेल्या जमावाने आरोपींच्या घरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तणावजन्य स्थिती पाहून गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असे पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. सौरभच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुशांत पांडेय ऊर्फ विजय कुमारला अटक केली आहे. दरम्यान, मुख्य आरोपीच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Tags: crime news
Previous Post

शैक्षणिक शुल्कवाढ रद्द; सरकारला सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

Next Post

संत गजानन महाराज संस्थान मुंडगावचा “मिशन ऑक्सिजन”प्लॅन

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
Next Post
संत गजानन महाराज संस्थान मुंडगावचा “मिशन ऑक्सिजन”प्लॅन

संत गजानन महाराज संस्थान मुंडगावचा "मिशन ऑक्सिजन"प्लॅन

पालकमंत्री

दोन दिवसांत आपत्तीग्रस्तांना मदत वितरण सुरु करा पालकमंत्र्यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.