• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

घरकुल प्रश्न सोडविन्यासाठी तेल्हारा विकास मंचाचे पालिकेत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून ठिय्या आंदोलन

Team by Team
July 23, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
166 2
0
घरकुल प्रश्न सोडविन्यासाठी तेल्हारा विकास मंचाचे पालिकेत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून ठिय्या आंदोलन
32
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा पालिकेमध्ये सुरू असलेल्या पंतप्रधान घरकुल योजना , रमाई घरकुल योजना, आय. एच. यस. डीपी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्वरीत अनुदान देवून गुंठेवारी चा प्रश्न सोडविण्यात यावा याकरिता तेल्हारा विकास मंचच्या वतीने अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना तोंडावर काळ्या पट्टा बांधून निवेदन देवून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

तेल्हारा नगरपालिकेत केन्द्रशासनाची प्रधानमंत्री आवास योजना हि घरकुलची योजना सुरु आहे . या योजने करिता केवळ राज्य शासनाचाच २ कोटी 22 लक्ष निधि प्राप्त झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . पालिकेत भाजपची सत्ता आहे , केंद्रात भाजपची सत्ता आहे काही महिन्यापूर्वी राज्यात सुद्धा भाजपची सत्ता होती , या भागातील खासदार व आमदार सुद्धा भाजपचे आहेत तरी सुद्धा केंद्राकडून निधि खेचुन आनला नाही त्यामुळे ज्यांनी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलाचे बांधकाम उसनवारी, व व्याजाने पैसे आणून केले त्यांच्यावर आता व्याज भरण्याची , उपासमारीची पाळी आलेली आहे त्यामुळे सदर घरकुल धारकांना त्यांचे हक्काचे अनुदान विनाविलंब देण्यात यावे कारण अनुदानाअभावी अनेकांचे घरकुलाचे काम अपूर्ण राहिले आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

घरकुल धारकाना अळीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे . या मध्ये राज्य शासनाचा एक लाख रुपये व केंद्र सरकार चा दिळ लाख रुपये हिस्सा आहे . योजना हि केन्द्रशासनाची असून सुद्धा केंद्र शासना कळून तेल्हारा पालिकेला काहीच अनुदान मिळाले नाहि. सदर घरकुल योजने करिता मोठ्या प्रमाणात ऑनलाइन अर्ज करण्यात आलेत्यापैकि केवळ 344 अर्ज मंजूर झाल्याचे समजते राज्यशासनाकळून मिळालेल्या निधिमधुन १२९ जनानाच अनुदान देण्यात आले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले इतरांना मात्र अद्याप लाभ मिळाला नाही तसेच सदर घरकुल योजनेअन्तर्गत काही महिन्यापूर्वी बहुतांश घरकुल धरकांना घरकुल मंजूर झाल्याचे पत्र देण्यात आले होते मात्र १७ महिन्यानंतर पुन्हा तृटीचे अर्ज दिल्या गेले त्यामुळेच घरकुल धारकांना लाभ मिळू शकला नाही . तृटया दूर करण्या बाबत जो ठराव घेण्यात आला त्याची नगराध्यक्ष यांनी युद्धपातळी वर अंमलबजावणी करून घेऊन घरकुल धरकांना न्याय मिळवून दिला नाही हा विषय सर्वाना माहितच आहे अश्या प्रकारे घरकुल धरकांचा मानसिक छळ करण्यात येत आहे तसेच राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार गुंठेवारी व N .A. बाबतचा प्रश्न तात्काळ निकाली काढून पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ज्यांनी अर्ज केले आहे त्या सर्वांना अनुदान देण्यात यावे.

तसेच पालीके अंतर्गत रमाई घरकुल योजने करीता जवळपास ४० च्यावर लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना सुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळाला नाही तरी रमाई घरकुल योजनेचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा तसेच आय एच एस डीपी योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत शेवटचा टप्पा मिळाला नाही त्यांना सुद्धा सदर योजनेअंतर्गत अनुदान देण्यात यावे शहरातील बंद असलेले एलईडी लाईट लवकर सुरू करण्यात यावे तसेच शहरातील विविध समस्यांचे निराकरण करून स्वच्छतेकडे लक्ष द्यावे या सर्व घरकुल धारकांचा व इतर प्रश्न लवकरात लवकर निकाली न काढल्यास तेल्हारा विकास मंच ला या पुढे आंदोलनाचा मार्ग स्वीकारा लागेल आंदोलनादरम्यान काही विपरीत घटना घडल्यास त्याला संपूर्णपणे नगराध्यक्ष मुख्याधिकारी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन अध्यक्ष व मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना देण्यात आले आहे. यावेळी विकास मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापूर्वी सदर मागणीबाबत अनेक वेळा जोराने घोषणा , निदर्शने करून सुद्धा पालिका अधिकारी पदाधिकाऱ्यांवर काही फरक पडत नसल्याचे दिसून आल्यामुळे यावेळेस तोंडावर काळ्या पटया बांधून पालिकेमध्ये ठिय्या आंदोलन सुद्धा केले यावेळी मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Telhara Vikas Manch
Previous Post

वाण धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ सद्यास्थितीत ४१ टक्के जलसाठा

Next Post

जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा- अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा; पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Bacchu kadu meeting akola

जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा- अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा; पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

nima arora

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.