नवी दिल्ली : भारतात corona pandemic orphan child मुळे १.१९ लाख मुले अनाथ झाली असल्याची माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग एब्यूज (एनआयडीए) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने (एनआयएच) एका पाहणी अभ्यासाद्वारे दिली आहे. संपूर्णcorona pandemic orphan child दृष्ट्या जगाचा विचार केला तर जगभरात १५ लाखांपेक्षा जास्त मुलांना आपले आई किंवा वडील अथवा दोन्ही पालक गमवावे लागले आहेत.
भारतात कोरोनामुळे २५ हजार ५०० मुलांना आपली आई गमवावी लागली.