वाशिम : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेताच रेल्वे विभागाने घेतलेला निर्णय हा या कोरोना महामारीवर आळा बसावा म्हणून रेल्वे गाड्या बंद राहाव्यात येथीलच अकोला पूर्णा ही पॅसेंजर गाडी देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या सव्वा वर्षापासून बंद असलेली पूर्ण अकोला पूर्णा ही पॅसेंजर रेल्वे 19 जुलै पासून धावणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय टाळाटाळ कुणीही टाळणार आहे. आता वाशिम मार्गाने परराज्यातून तसेच राज्यातील अन्य महानगरात जाण्यासाठी दळणवळणाचा फारसा सुविधा उपलब्ध नाहीत हळूहळू रेल्वे सुविधा उपलब्ध होत आहेत, त्यातही कोणाच्या काळात पॅसेंजर रेल्वे बंदच आहेत. एक्सप्रेस सुरू आहेत मात्र पॅसेंजर बंद असल्यामुळे गोरगरीब प्रवाशांची परवड होत आहे. एक्सप्रेस गाड्यांमध्ये आरक्षणासाठी तिकीट जास्त असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना आर्थिक भूदंडासह आरक्षण न मिळाल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
८ जुलै २०२१ रोजी दक्षिण मध्य रेल्वे महाव्यवस्थापक उपेंद्र सिंग वाशिम येथे आलेले असतात सर्वसामान्य रेल्वे प्रशासन ना आरक्षण नसल्यामुळे त्रास होत. असून अनारक्षित प्रवाशी पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची निवेदन खासदार भावनाताई गवळी यांनी दिले होते. तसेच यानंतरही पाठपुरावा केला होता, व्यापारी मंडळाने देखील निवेदन दिले होते. खासदार भावनाताई गवळी यांच्या मागणीनुसार 19 जुलै 2019 पासून रक्षित पूर्ण अकोला पूर्ण दिवसाला चालणारी (डेमु) ही रेल्वेगाडी सुरू होत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळणार आहे..
धावणाऱ्या गाड्यांची वेळ खालीलप्रमाणे.
पूर्णा अकोला ही रेल्वे सकाळी ७ वाजता पूर्णा येथून निघून सकाळी १० वाजता वाशिम येथे पोहोचणार आहे, वाशिम वरून १०:०५ मिनिटाला वाजता सुटणार असून अकोला येथे दुपारी १२:१० वाजता पोहोचेल अकोला पूर्णा रेल्वे सायंकाळी ४ वाजता अकोला इथून निघून वाशिम येथे सायंकाळी ५: १६ वाजता पोहोचेल या घडीला, हिंगोली ते अकोला दरम्याने लागणारा माळसेलु, कनेरगाव, केकतउमरा, वाशिम , जऊळका ,अमनवाडी ,लोहगड बार्शीटाकळी ,शिवनि शिवापुर, अकोला ,याप्रमाणे स्थानकावर थांबणार आहे.