• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

नेताजी सुभाषचंद्र बोस स्काऊट युनिट ने केले १००१ बिजाचे रोपण

Team by Team
July 13, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
93 1
0
नेताजी सुभाषचंद्र बोस स्काऊट युनिट ने केले १००१ बिजाचे रोपण
19
SHARES
673
VIEWS
FBWhatsappTelegram

वाडेगाव(डॉ चांद शेख)– जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा दधम ता.बाळापूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्काऊट युनिटने या वर्षी सुध्दा 1001 बियांचे नैसर्गिक पध्दतीने बिजारोपण तथा वृक्षसंवर्धन कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करीत परिसरात असना-या पडिक जमिनीवर दधम फाटा ते गावालगत रस्त्याच्या दुतर्फा परिसरात तग धरणा-या वनस्पती जसे कडूनिंब, आंबा,चिंच,बोर जांभूळ,टिकोमा ह्या वनस्पतींच्या बियावर नैसर्गिक प्रकिया करून पडीक जमिनीवरील काटेरी झाडांच्या बुंध्याजवळ प्रत्येकी 5ते 6 बिया माती उखरून टाकण्यात आल्या.

अशा पध्दतीने बिजारोपण केल्यास झाडाची रोपे तयार करावी लागत नाहीत तसेच झाडांना पाणी सुध्दा द्यावे लागत नाही कारण पावसाळ्यात बियांची ऊगवण झाली की झाडांच्या बुंध्याजवळ नैसर्गिक ओल राहते त्यामुळे झाड मरण्याचे प्रमाण कमीच असते व झाडाचे संरक्षण सुध्दा करावे लागत नाही कारण झाड हे काटेरी झाडाच्या बुंध्याजवळ असल्याने जनावरापासून सुध्दा संरक्षण होते. त्यामुळे झाडाचे नैसर्गिक पध्दतीने संगोपन होते. वृक्ष लागवडीचे व संगोपणाचे उद्दीष्ट साध्य करता येते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कोरोना सारख्या वेदनादायक भयंकर महामारीने समाजाला दाखवून दिले की माणसाला जगण्यासाठी प्रतिष्ठा, पैसा,पद आणि परिस्थिती नाही तर प्राणवायूची फार मोठी गरज आहे, कोरोना काळात प्राणवायुच्या कमतरतेमुळे अनेक निरपराध जवळची जीवा भावाची माणसं कायमची सोडून गेलीत.

मानवाच्या सततच्या हस्तक्षेपामुळे नष्ट होत चाललेली जंगल व झाडे आपल्यासाठी किती उपयोगाची आहेत हा अनुभव इथल्या प्रत्येकाला कोरोना महामारीच्या काळात आला असावा…!आपल्या आंतरिक शक्ती करिता निसर्गनिर्मित प्राणवायुची गरज आहे. अशा वेळी संत तुकाराम महाराज यांच्या ओव्या प्रकर्षाने आठवतात “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” बिजारोपण साठी मु.अ.प्रल्हाद हाडोळे,मोहम्मद अली,मनोज चव्हाण,युनिट लिडर दत्तात्रय सोनोने,स्काऊट सुमेध सुखाने,विशाल लेकुरवाळे, ओम जाधव,तेजस आडे,योगेश खुळे, रोशन खुळे, मयूर खुळे यांनी सहभाग घेतला. स्काऊट चळवळीमध्ये नऊ नियमाचे पालन केले जाते.त्या पैकी 5वा नियम हा प्राणी-मात्राचा मित्र असतो व तो निसर्गावर प्रेम करतो”* या स्काऊटच्या पाचव्या नियमाला आचरणात आणण्याचा युनिट ने केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.

Tags: Netaji Subhash Chandra Bose Scout Unit
Previous Post

गॅस गळती झाल्‍याने एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Next Post

तेल्हारा तालुक्यातील गावठाण मधील पाञ घरकुल धारकांचा प्रश्न मार्गी लावा,मिराताई बोदडे यांची मागणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा तालुक्यातील गावठाण मधील पाञ घरकुल धारकांचा प्रश्न मार्गी लावा,मिराताई बोदडे यांची मागणी

तेल्हारा तालुक्यातील गावठाण मधील पाञ घरकुल धारकांचा प्रश्न मार्गी लावा,मिराताई बोदडे यांची मागणी

बाळापूर विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात  स्वाक्षरी मोहीम

बाळापूर विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात स्वाक्षरी मोहीम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.