• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

पत्नी पांढऱ्या पायाची असल्याचे सांगून छळ करण्यास केले प्रवृत्त, आध्यामिक गुरू अटकेत

प्रतिष्ठीत कुटुंबाला सुनेचा छळ करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आध्यात्मिक गुरु यांना अटक केली आहे.

Team by Team
July 12, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
139 2
0
crime news
36
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे – तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे. तिचे ग्रहमान दुषित झाले आहे. जर तुझी ही बायको म्हणून कायम राहिली तर तू आमदार, मंत्रीही होणार नाही, तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी देत, असे सांगून प्रतिष्ठीत कुटुंबाला सुनेचा छळ करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आध्यात्मिक गुरु यांना अटक केली आहे.

रघुनाथ राजाराम येमुल (वय ४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, बाणेर) असे या आध्यात्मिक गुरुचे नाव आहे. रघुनाथ येमुल यांचे शेकडो भक्त असून त्यामुळे पुणे शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

याप्रकरणी एका महिलेने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यात चतु:श्रृंगी पोलिसांनी गणेश ऊर्फ केदार गायकवाड, नानासाहेब गायकवाड, नंदा गायकवाड, सोनाली गवारे, दीपक गवारे, भागीरथी पाटील, राजू अंकुश अशा ८ जणांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास करीत असताना हा प्रकार समोर आला आहे.

फिर्यादी या डिसेंबर २०१९ मध्ये रात्री आपल्या बाळासह बेडरुममध्ये झोपल्या असताना त्यांना कुजबुजण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता तेथे सोनाली व दीपक गवारे हे बेडरुमच्या बाहेर हळदी कुंकु लावलेल्या टचण्या मारलेल्या लिंबु एका पिशवीमध्ये ठेवताना त्यांना दिसले. त्यांनी हा प्रकार आपले पती गणेश यांना सांगितला. त्यानंतर गणेश याने फिर्यादी यांना सांगितले की, रघुनाथ येमुल हे माझे गुरु आहेत. व त्यांनी तू अवदसा असून, पांढर्या पायगुणाची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे. त्यामुळे सर्व ग्रहमान दुषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार ही होणार नाही व मंत्रीही होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगाही तिच्याकडून काढून घे. तसेच मी देतो हे लिंबू उतरविल्याने तुझ्या मागची ही पिडा कायमची निघून जाईल. त्यामुळे गणेशने येमुल यांनी दिलेले लिंबु फिर्यादीवरुन उतरवून टाकले. याची माहिती मिळाल्यावर चतु:श्रृंगी पोलिसांनी रघुनाथ येमुल यांना अटक केली.

Tags: crime news
Previous Post

जागतिक लोकसंख्या दिन: आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान; प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी सज्जता- जिल्हाधिकारी पापळकर

Next Post

विदर्भाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या प्रकल्पाला केंद्राकडून ब्रेक!

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
विदर्भाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या प्रकल्पाला केंद्राकडून ब्रेक!

विदर्भाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या प्रकल्पाला केंद्राकडून ब्रेक!

Google Pay : नव्या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला बसणार चाट  !

Google Pay द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतात? जाणून घ्या ट्रान्सफरबाबतचा हा नियम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.