अकोला– जिल्ह्यात १८ वर्षे वयावरील दिव्यांगांना येत्या मंगळवार दि.१३ रोजी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांनी दिली आहे. या लसीकरणासाठी १८ वर्षे वयावरील दिव्यांग व्यक्तींनी आपल्या नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.