• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 24, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

Amazon Smartphone Sale : OnePlus, Xiaomi, Oppo च्या स्मार्टफोन्सवर 7000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

Team by Team
July 8, 2021
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
186 12
0
8GB Ram आणि 5,000mAh बॅटरीसह येईल हा स्वस्त फोन; 7 जूनला होतील भारतात लॉन्च
29
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : अमेझॉन इंडियाने (Amazon India) स्मार्टफोन अपग्रेड डेज सेलची (Smartphone Upgrade Days sale) घोषणा केली आहे, ज्याअंतर्गत ग्राहक अनेक फोनवर डील आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. ई-कॉमर्स वेबसाइटने OnePlus, Xiaomi, Samsung, Apple, Vivo आणि Oppo च्या फोनवर सूट जाहीर केली आहे. (Amazon Smartphone Upgrade Days sale, up to 7000 Rs discount on OnePlus, Xiaomi, Oppo smartphones)

नियमित डील्सव्यतिरिक्त अमेझॉनने नवीन OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10S आणि Tecno Spark 7T सारख्या इतर काही स्मार्टफोन्सवर बँक ऑफर्स सादर केल्या आहेत. स्मार्टफोन अपग्रेड डेज सेलअंतर्गत सुरु झालेली विक्री 8 जुलै 2021 पर्यंत लाईव्ह असेल. विक्रीदरम्यान ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्डवर 10 टक्के त्वरित सवलत मिळवू शकतात.

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

बँक ऑफरअंतर्गत एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणा्ऱ्यांना एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय पेमेंट वापरण्यावर आयफोन 12 वर इन्स्टंट सूट म्हणून 1,250 रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. विक्रीदरम्यान काही हायलाइट डील्समध्ये आयफोन 12 चा समावेश आहे जो 9,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. हा फोन ग्राहक 70,900 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफरसह 750 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटचादेखील लाभ घेऊ शकतात. त्यामुळे हा फोन ग्राहक 70,150 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.

‘या’ स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट

वनप्लस 9 सिरीज 4,000 रुपयांपर्यंतच्या बँक ऑफरसह उपलब्ध आहे आणि त्यावर 9 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय ऑफरही देण्यात आली आहे. Amazon वर स्मार्टफोन अपग्रेड डे सेल दरम्यान रेडमी 9 स्मार्टफोन 7,920 रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध आहे. त्यात एसबीआय बँकेकडून इन्स्टंट डिस्काऊंटदेखील देण्यात आला आहे.

iQOO Z3 5G हा फोन नुकताच लाँच झाला आहे. या फोनची किंमत कंपनीने 19,990 रुपये इतकी ठेवली आहे. परंतु हा फोन सध्या 16,490 रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध आहे.

Oppo A74 5G हा फोन 17,990 रुपयांमध्ये विकला जात होता. पंरतु सध्याच्या सेलमध्ये हा फोन तुम्ही 16,240 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. लेटेस्ट अमेझॉन सेलदरम्यान, Xiaomi चा Mi 11X 5G हा फोन 23,749 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ज्यामध्ये एक्सचेंज आणि एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय सूटदेखील समाविष्ट आहे.

नवी iQOO 7 लीजेंड 5G स्मार्टफोनदेखील सर्वात कमी किंमतीत खरेदी करता येईल. हा फोन सेलदरम्यान, 32,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन 39,990 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. या ऑफरमध्ये एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय डिस्काऊंटचादेखील समावेश करण्यात आला आहे.

Oppo F19 Pro+ 5G स्मार्टफोन 25,990 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन 23,240 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Tecno Spark 7 हा बजेट स्मार्टफोन असून 6,549 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Tags: AmazonMobile sale
Previous Post

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने,राज्यभरात जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची नेमणूक

Next Post

अकोला : कोषागार कार्यालयाने मागविला आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा तपशिल

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार
Featured

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

November 1, 2023
aadhaar-pan-
Featured

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

February 16, 2023
digital payment
Featured

Digital Payment व्यवहारात चार वर्षा मध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ!

February 14, 2023
Republic Day
Featured

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे

January 25, 2023
Next Post
अकोला : कोषागार कार्यालयाने मागविला आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा तपशिल

अकोला : कोषागार कार्यालयाने मागविला आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा तपशिल

PM Kisan

अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजना:१५ जुलै पर्यंत सहभागाचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.