• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 24, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home हटके न्यूज

Online Class मध्ये कपलने केलं सेक्स; कॅमेरा सुरूच राहिल्याने शिक्षकांनी पाहिलं आणि…

ऑनलाईन क्लास सुरू असताना कपलने सेक्स करण्यास सुरुवात केली. ऑनलाईन क्लास घेत असलेल्या शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु कपलला मात्र कसलंच भान नव्हतं.

Team by Team
July 8, 2021
in हटके न्यूज
Reading Time: 1 min read
596 12
0
Online Class मध्ये कपलने केलं सेक्स; कॅमेरा सुरूच राहिल्याने शिक्षकांनी पाहिलं आणि…
96
SHARES
4.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: कोरोनामुळे संपूर्ण जगात उलतापालथ झाली. कधीही न घडलेल्या अनेक घटना कोरोना काळात झाल्या. मोठ-मोठी शहरं, मॉल, थिएटर एवढंच काय तर शाळा, कॉलेजदेखील कोरोनामुळे बंद झाले. अनेक कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली. तर शाळा बंद असल्याने मुलांचेही ऑनलाईन वर्ग, क्लास सुरू झाले. ऑनलाईन क्लासेस हा प्रकार तसा नवीनच असल्याने अनेक विचित्र गोष्टीही दिसल्या. असाच ऑनलाईन क्लास सुरू असताना एका कपलने केलेल्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन क्लास सुरू असताना कपलने सेक्स करण्यास सुरुवात केली. ऑनलाईन क्लासदरम्यान लॅपटॉपचा कॅमेरा सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. ऑनलाईन क्लास घेत असलेल्या शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु कपलला मात्र कसलंच भान नव्हतं. अखेर ऑनलाईन क्लास घेणारे शिक्षक मोठ्याने ओरडले, संतापले. कपलने त्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांना कॅमेरा सुरू असल्याचं समजलं.

हेही वाचा

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

ऑनलाईन क्लासमध्ये कॅमेरा सुरू राहिल्याने हा संपूर्ण प्रकार लीक झाला. या कपलला आपली चूक समजल्यानंतर त्यांनी लगेचच माफी मागितली. या प्रकारानंतर आता मात्र त्या महाविद्यालयाने नियम कठोर केले आहेत. ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्यांना नियम-अटी पाळण्याच्या कठोर सूचनाही देण्यात आल्या आहेत. व्हिएतनाममधील मिन्ह शहरांत हा प्रकार घडला.

दरम्यान, याआधीही असे प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे अनेक कामं घरुनच होऊ लागली. न्यायालयातील सुनावणीदेखील ऑनलाईन होत होती. अशाच प्रकारे कॅमेरा सुरू राहिल्याने एक वकील सुनावणीवेळीच आपल्या पार्टनरसोबत सेक्स करत असल्याचं दिसलं होतं. हा प्रकार ऑनलाईन दिसत असल्याने त्यांना याबाबत सांगितलं जात होतं. पण काही ऐकू येत नसल्याने कॅमेरा सुरूच असल्याचं त्यांना समजलं नाही. मात्र काही वेळात ही बाब कपलच्या लक्षात आल्यानंतर त्या वकीलाने सर्वांची माफी मागितली होती.

Tags: Sex during online Class
Previous Post

दीड लाख अकाेलेकरांची हाेणार आराेग्य तपासणी

Next Post

‘या’ बारा केंद्रीय मंत्र्यांना राजीनामे देण्याची ही आहेत कारणे?

RelatedPosts

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
tiktok
Featured

Tik Tok Video : लेडी कंडक्टरला टिकटॉक व्हिडिओ करणे भोवले, सेवेतून निलंबित

October 3, 2022
बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली
Featured

बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली

August 8, 2022
बायकोला नोकरी लागताच बायको म्हणते “हम्म तुम्हारे है कोण” नवरा वैतागला
Featured

बायकोला नोकरी लागताच बायको म्हणते “हम्म तुम्हारे है कोण” नवरा वैतागला

July 23, 2022
Police
Featured

श्वान पथकः पोलीस दलाचा सच्चा साथीदार : ‘बोलके करती गुन्हा; मुके लावती छडा!’

June 29, 2022
Next Post
‘या’ बारा केंद्रीय मंत्र्यांना राजीनामे देण्याची ही आहेत कारणे?

'या' बारा केंद्रीय मंत्र्यांना राजीनामे देण्याची ही आहेत कारणे?

आज मराठी पत्रकार परिषदेचा 82 वा वर्धापन दिनी,राज्यातील पत्रकार ‘आऱोग्य दिन’ म्हणून साजरा करणार

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने,राज्यभरात जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची नेमणूक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.