• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

डाबकी भौरद ते पारस रोडचे काम त्वरीत करणेबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

Team by Team
July 6, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
119 1
0
डाबकी भौरद ते पारस रोडचे काम त्वरीत करणेबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन
18
SHARES
857
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील शेगाव रोड चे काम अत्यंत संथगतीने व निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहे, असे युवा स्वाभिमान पार्टी च्या निदर्शनात आले, याबाबतीत अनेक आंदोलने करण्यात आलेली आहे परंतु याबाबत शासनाने कुठलेही दखल घेतली नाही, या रस्त्यावरूनच शेगावीच्या संत गजानन महाराजांची पालखी सुद्धा पंढरपूरला जात असते ,तसेच या रस्त्यावर भारत पेट्रोलियम चे मुख्य कार्यालय व स्टोरेज सुद्धा आहे, त्यामुळे शेकडो ट्रक या रस्त्याने ये-जा करीत असतात. शेगाव खामगाव मार्गावरील अकोला शहराला जोडणारा हा मुख्य रस्त्यापैकी एक हा रस्ता आहे ,त्यामुळे रस्त्यावर सतत वर्दळ असते, कच्चा रस्त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी अत्यंत त्रास होत आहे तसेच या रस्त्यावर धुळीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य झालेआहे त्यामुळे दिवसेंदिवस आरोग्याबाबत नागरिकांच्या तक्रारी सुद्धा वाढले आहेत, या रोडवर पावसामुळे चिखल साचून अनेक अपघात होतात.

या सर्व समस्या बाबत मा.जिल्हाधिकारी साहेब यांना आज युवा स्वाभिमान पक्षाचे अकोला महानगराध्यक्ष सुमित पाखरे यांनी आज निवेदन दिले या रोडचे काम तातडीने पंधरा दिवसाचे आत सुरू करावे अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदना मार्फत दिली आहे, पंधरा दिवसांमध्ये काम सुरू न झाल्यास युवा स्वाभिमान पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला, यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे प्रतीक शिरसाट, चिकू वानखडे, मंगेश इंगळे, अक्षय सपकाळ, प्रतीक सुरवाडे, सुमित पांडे, गोपाल पाटील यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: Dabaki Road
Previous Post

Akola Corona Updates: सात पॉझिटीव्ह, १५ डिस्चार्ज, एक मृत्यू

Next Post

प्रहारच्या प्रदेशाध्यक्ष पदी अनिल गावंडे यांची नियुक्ती

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
प्रहारच्या प्रदेशाध्यक्ष पदी अनिल गावंडे यांची नियुक्ती

प्रहारच्या प्रदेशाध्यक्ष पदी अनिल गावंडे यांची नियुक्ती

दिलीप कुमार

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन, वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.