• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा विकास मंच युवक आघाडीची कार्यकारिणी जाहिर,समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश

Team by Team
July 5, 2021
in अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
128 2
0
तेल्हारा विकास मंच युवक आघाडीची कार्यकारिणी जाहिर,समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश
20
SHARES
926
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा विकास मंचचे युवक आघाडी अध्यक्ष तरुण तड़फदार युवा नेते सोनू सोनटक्के यांनी स्थानिक संत तुकाराम महाराज व्यायाम शाळा येथे विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांच्याशी विचार विनिमय करून युवक आघाडीची जम्बो कार्यकारणी जाहिर केली.

समाजातील प्रत्येक घटकासह अठरा पगळ जाती व बारा बलुतेदारांना सोबत घेऊन जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व निगरगट्ट बनलेल्या शासन प्रशासनाला जागे करण्याकरीता तेल्हारा विकास मंचची स्थापना करण्यात आली ज्या उद्देशाने विकास मंचाची स्थापना करण्यात आली त्या उद्देशानुसार मंच आपले काम करीत आहे पुढील कार्य मोठे असल्यामुळे संघटनेची व्याप्ती वाढविण्याच्या दृस्टिने युवक आघडिची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली या मध्ये उपाध्यक्ष पदी श्याम खारोडे , अक्षय ठाकुर , पवन झापर्डे , गणेश मोकळकार , रवि येवले , अनिकेत सोनोने ,सरचिटणीसपदी ,भावेश सायानी , आकाश तुंबडे, चिटनीस पदि मंगेश मामनकार , रवि येवले ,सूरज सोळंके, सिद्धार्थ शामस्कार , शेख आदिल शेख अकील , प्रफुल्ल देशमुख , सोशल मीडिया प्रमुख महादेव गुडवे ,प्रसिद्धि प्रमुख नीलेश धारपवार , संघटक नीलेश उर्फ पप्पु खाड़े , सह संघटक नीलेश मानकर , कोषाध्यक्ष राजेश गायकवाड , सदस्य राहुल भिवटे , शुभम बरडे , तेजस बाभुळकर , पंकज वानखडे, रवि राऊत ,आकाश धारपवार, आकाश बावणे, सागर वाने , करण सोळंके , ऋषिकेश वरणकर ,दीपक टिकार , राहुल मोरे , परक्षित बोदडे, पंकज वानखडे, अमोल मालवे, चेतन आकोटकर, पवन तायडे ,दीपक भगत, चेतन सिंग सोळंके, संतोष मेशकर, मंगेश रत्नपारखी, रवि खारोडे , सुनील गोल्लर ,विठ्ठल ठाकरे , आकाश श्रीवास , लकी दामोदर ,ईश्वर पळसकार, सागर वानखडे , शिवा राऊत ,गौरव मानकर, निखील मानकर, श्रीपाद यादगिरे अक्षय देशमुख ,खुशाल सोनटक्के ,अभि लासूरकर, गोवर्धन पवार, गौरव इंगळे , नवल वाने , तसेच मार्गदर्शक म्हणून स्वप्निल सुरे, नितीन मानकर ,विठ्ठल बनकर ,विशाल फाटकर , ऋषिकेश शिंगणे, विठ्ठल मामनकार अमोल आकोटकर , गणेश इंगळे , रवि मालवे इत्यादीचा कार्यकारणी मध्ये समावेश आहे या वेळी तेल्हारा विकास मंच चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Telhara Vikas Manchतेल्हारा विकास मंच युवक आघाडी
Previous Post

असे बंद करा तुम्हाला येणारे टेलीमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्स; काही सेकंदात होणार सुटका

Next Post

मोठी घोषणा : ३१ जुलै २०२१ पर्यंत ‘एमपीएससी’च्‍या सर्व रिक्‍त जागा भरणार : अजित पवार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
काळजी घेऊयात, पण पुन्हा लॅाकडाऊनचे नावही नको : अजित पवार

मोठी घोषणा : ३१ जुलै २०२१ पर्यंत 'एमपीएससी'च्‍या सर्व रिक्‍त जागा भरणार : अजित पवार

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारा यांचा उपक्रम,कन्या वन समृद्धी योजनांतर्गत वृक्षारोपण

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारा यांचा उपक्रम,कन्या वन समृद्धी योजनांतर्गत वृक्षारोपण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.