अकोला :- पर्यावरणाचा समतोल पाहता दूषित वातावरणाने संपूर्ण भारत व्यापलेला आहे संपूर्ण भारतासह ग्रामीण भागांमध्ये वृक्षारोपण केल्याने एक समाजा मध्येच नाही तर पत्रकार या नात्याने समाजसेवक पुर्णाजी खोडके यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला प्रत्येकाने जर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक वृक्ष लावले तर प्रदूषण स्वच्छ होईलच ऑक्सिजनचा सुद्धा गरज भासणार नाही अशे विचारवंत समाजामध्ये फार तुरळक व्यक्ती पाहायला मिळतात वाढदिवस साजरा करणारे लोक भरपूर आहेत पण वृक्ष लावून वाढदिवस साजरा करणारे फारच कमी व्यक्ती पहायला मिळतात. समाज सेवक पू्र्णाजी खोडके यांनी एक समाजामध्ये नवा आदर्श निर्माण केला पर्यावरणाचा समतोल ठेवून कोरोना महामारी सर्वात जास्त ऑक्सिजन नसल्यामुळे या अक्सिजन चे महत्त्व काय असते हे या वाढदिवसा मधून दिसून आले…