• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

त्या कुटुंबाला दिसला बच्चू कडूत देव..नोकरीसाठी सरकारी उंबरठे झिजवणार्याला मिळाली नोकरी

City Reporter by City Reporter
July 2, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
306 3
0
त्या कुटुंबाला दिसला बच्चू कडूत देव..नोकरीसाठी सरकारी उंबरठे झिजवणार्याला मिळाली नोकरी
54
SHARES
2.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा – महावितरण मध्ये कार्यरत असताना कोरोनाने निधन झाल्यावर उघडा पडलेला संसार झाकण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झीजवून थकलेल्या पिंपळकर कुटुंबासाठी देव बनून आलेल्या बच्चू कडू यांनी हा परिवार सावरला.

येथील अशोक नारायण पिंपळकर यांचा कार्यरत असताना मृत्यू झाल्यावर त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर घेण्यासाठी मुलाने गेली वर्षभर विविध कार्यालयात चकरा मारल्या आदित्यला एक भाऊ एक, आई आजही भाड्याच्या खोलीत राहते मात्र कुठेही ठोस शब्द न मिळाल्याने निराश झालेल्या मुलाने शेवटचा पर्याय म्हणून पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कानावर भैया राजेश राव खारोडे आणि सतीश जयस्वाल यांच्या माध्यमातून सदर विषय  नीर्दशनास आनल्यामुळे एक महिन्यात तुला नोकरी आदेश मिळेल असे आदित्यला सांगून आईची काळजी घेण्याची मायेची सल्ला दिली, त्यानंतर आज 1 जुलै रोजी त्या मुलाला नोकरीवर रुजू होण्याचा आदेश प्राप्त होताच पिंपळकर कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, बच्चू कडू आमच्यासाठी साक्षात देव बनून आल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Tags: bacchu kadu
Previous Post

Akola Corona Cases: तीन पॉझिटीव्ह, 27 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

Next Post

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच मित्रांचा १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
rape crime

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच मित्रांचा १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

marriage

प्रेमात पडला...लग्न करून घरी आणलं; सुनेचं तोंड पाहताच सासू बेशुद्ध

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.