• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला : ‘डॉक्टर्स डे’ निमित्त वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार

Team by Team
July 1, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
83 0
0
अकोला : ‘डॉक्टर्स डे’ निमित्त वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार
13
SHARES
596
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – ‘डॉक्टर्स डे’ च्या निमित्ताने व कोविड-19 महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना यौद्धा म्हणून केलेल्या कार्याबद्दल प्रशस्तिपत्र देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आज सन्मान करण्यात आला. संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता पूर्ण क्षमतेने तयार रहा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, डॉ. दिनेश नैताम, डॉ. श्यामकुमार सिरसाम, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आरती कुलवाल,  जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी तसेच वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कोरोना महामारीमध्ये पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये वैद्यकीय अधिकारी व संबंधित सर्व यत्रंणेने केलेल्या कार्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतूक केले व सर्वजणांनी उभे राहून त्यांच्या कार्याचा सन्मानजनक गौरव  केला. कोरोना रुग्णांची दिवसरात्र सेवा करुन जिल्यारीला कोरोना मुक्त करण्यासाठी मोठे योगदान दिले. दुसऱ्या लाटेमध्ये अनेक उणीवा दिसून आल्या परंतु शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे प्रशासन व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने दुसऱ्या लाटेला थोपवण्यास मोलाचे कार्य केले. जिल्हा आता ऑक्सीजनच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे. परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता पहिल्या व दुसऱ्या लाटेतील उणीव दुर करुन पुर्ण क्षमतेने तयार रहावे. तसेच कोरोना रुग्णांना स्थानिक व ग्रामस्तरावरच उपचार मिळतील याकरीता यंत्रणेने नियोजन करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता कुसूमाकर घोरपडे यांनी केले. तर सुत्रसंचालन दिलीप सराटे व आभार प्रदर्शन डॉ. दिनेश नैताम यांनी केले. कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: डॉक्टर्स डे
Previous Post

प्रधानमंत्री पीक विमा योजना- प्रचार रथाला दाखविली जिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी

Next Post

Akola Corona Cases: तीन पॉझिटीव्ह, 27 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Corona Cases

Akola Corona Cases: तीन पॉझिटीव्ह, 27 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

त्या कुटुंबाला दिसला बच्चू कडूत देव..नोकरीसाठी सरकारी उंबरठे झिजवणार्याला मिळाली नोकरी

त्या कुटुंबाला दिसला बच्चू कडूत देव..नोकरीसाठी सरकारी उंबरठे झिजवणार्याला मिळाली नोकरी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.