• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

ICU मध्ये असलेला तरुण युवकाचा उंदराने डाेळा कुरतडल्याने मृत्यू

Team by Team
September 25, 2021
in गुन्हा, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
266 3
0
ICU मध्ये असलेला तरुण युवकाचा उंदराने डाेळा कुरतडल्याने  मृत्यू
39
SHARES
1.9k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राजावाडी रुग्णालयात उंदराने डाेळा कुरतडलेल्या श्रीनिवास यल्लप्पा (२४) या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. श्रीनिवास याला मेंदूज्वर होता, यकृतही खराब झाले होते. मागील तीन दिवस त्याच्यावर घाटकाेपर येथील राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मंगळवारी सायंकाळी त्याचा डोळा उंदराने कुरतडला. बुधवारी त्याचा मृत्यू झाला. रात्री आठच्या दरम्यान मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले, हे सांगताना बहीण यशोदा यांचे डोळे पाणावले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल.

भंगारामुळे उंदरांचा वावर; स्थायी समितीत तीव्र पडसाद

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

रुग्णाच्या डाव्या डोळ्याचा काही भाग उंदराने कुरतडल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. ठेकेदाराने आयसीयू समोर भंगार सामान ठेवल्याने उंदरांचा वावर वाढल्याचे कारण समोर आले. याची गंभीर दखल घेऊन पालिकेने स्पष्टीकरण द्यावे असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त करत चौकशीची मागणी केली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ठेकेदाराचे काम रद्द करण्याची मागणी केली. तर, सदस्यांनी राजावाडीतील आयसीयू विभाग ठेकेदाराकडून काढून महापालिकेने ताब्यात घ्यावा, अशी मागणी केली.

‘…त्यावेळी प्रशासन काय करत हाेते?’

राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग क्रिटीकेअर या ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात आला आहे. या अतिदक्षता विभागासमोर भंगाराचे सामान असताना प्रशासन काय करीत होते ? त्यांचे लक्ष नव्हते का? हे सामान हलवण्यासाठी ठेकेदाराला का सांगिले नाही, असे प्रश्न स्थायी समितीने केले.

Tags: mumbai news
Previous Post

बसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळलं ‘कपल’; पोलिसांनी दोघांना अर्धनग्न अवस्थेतच पोलीस ठाण्यात आणलं!

Next Post

यवतमाळ: बेछूट गोळीबार, 29 वर्षीय गुंडाची हत्या, हॉटेलचालक जखमी

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
crime news

यवतमाळ: बेछूट गोळीबार, 29 वर्षीय गुंडाची हत्या, हॉटेलचालक जखमी

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागात बिहारहून मुंबईला बोलावून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागात बिहारहून मुंबईला बोलावून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.