• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावे ऑनलाईन: दि.२१ ते २८ दरम्‍यान आयोजन; सहभागाचे आवाहन

Team by Team
September 25, 2021
in महाराष्ट्र, नोकरी, राज्य
Reading Time: 1 min read
120 1
0
अकोल्या मध्ये 11 नोव्हेंबर रोजी रोजगार भरती मेळावा
18
SHARES
867
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (मुलांची) अकोला यांच्या संयुक्‍त विद्यमाने सोमवार दि.२१ ते सोमवार दि.२८ दरम्‍यान पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्‍यात आले असून या मेळाव्यात गरजू युवक युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोला द.ल.ठाकरे यांनी केले आहे.

या मेळाव्यात खालील कंपन्या सहभागी होणार आहेत.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

१. वर्ल्‍डवाईड ऑईलफिल्‍ड मशिन प्रा.लि. पुणे, एकूण रिक्‍तपदे २०, किमान एच.एच.सी. पास,

२. रुचा इंजिनिअरिंग प्रा.लि. युनिट ३, औरंगाबाद एकुण रिक्‍तपदे २०, किमान एच.एच.सी. पास,

३. मेटलमॅन ऑटो प्रा.लि. औरंगाबाद एकुण रिक्‍तपदे २०, किमान एच.एच.सी. पास,

४. महिंद्रा व्‍हेईकल मॅन्युफॅक्‍चर लि., पुणे एकुण रिक्‍तपदे १०० पात्रता किमान एच.एच.सी. पास,

याप्रमाणे एकुण १५० पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्‍यात येणार आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात बारावी, पदवीका,पदवी धारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करुन सहभागी होता येईल.

असे व्हा सहभागी-

कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागाच्‍या – www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नाव नोंदणी केलेल्‍या बारावी / पदवी /पदवीका पुरुष तसेच महिला उमेदवारांनी आपल्‍या सेवायोजन कार्ड ( Employment Card ) चा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉगीन मधुन ऑनलाईन अर्ज करावा. ज्‍या उमदेवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केली नाही त्‍यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर तात्‍काळ नोंदणी करुन ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन अर्ज केलेल्‍या उमेदवारांच्‍या कंपनी/उद्योजक/एच.आर.प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया राबवितील.

अकोला जिल्ह्यातील जास्‍तीत जास्‍त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्‍यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन, सहायक आयुकत , जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला द.ल.ठाकरे यांनी केले आहे.

Tags: mahaswayamपंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळा
Previous Post

वाहनचालकांची शिकाऊ अनुज्ञप्ती ऑनलाईन पद्धतीने; गैरमार्गाचा अवलंब झाल्यास कारवाई

Next Post

उमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत मौजे लंघापूर येथील ३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सिरसो येथे निश्चित

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
उमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत मौजे लंघापूर येथील ३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सिरसो येथे निश्चित

उमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत मौजे लंघापूर येथील ३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सिरसो येथे निश्चित

मनरेगाअंतर्गत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

मनरेगाअंतर्गत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.