• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला : पुलाचा भाग अचानक कोसळला; कोंबड्या वाहतूकीची जीप पुलावरच लटकली

Team by Team
June 11, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
216 2
0
अकोला : पुलाचा भाग अचानक कोसळला; कोंबड्या वाहतूकीची जीप पुलावरच लटकली
32
SHARES
1.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला  : बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील मन नदीवर शंभर वर्षापूर्वीचा जुना पुल आहे. या पुलावरून आज (शुक्रवार) सकाळी एक वाहन कोंबड्या घेऊन जात होते. या दरम्‍यान पुलाचा एका बाजूचा भाग अचानकपणे कोसळला. यामुळे कोंबड्या नेणारे वाहन पुलावरच लटकल्‍याची धक्‍कादायक घटना घडली. हा पूल खचल्‍याने या मार्गावरील वाहतूक अकोला मार्गे वळविण्यात आली. सदरील पुलाच्या बाजूने नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. कंत्राटदाराने जुना पूल कोरून ठेवल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

शेगाव –अकोट राज्यमार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर ब्रिटीशकालीन पूल आहे. मात्र याच ठिकाणी कवठा बॅरेज तयार करण्यात आले आहे. या नदीपात्रात पाणी जास्त थांबविले जाणार असल्याने जुन्या पुलाची उंची वाढविण्यासाठी बाजूनेच नवीन पूल तयार करण्यात येत आहे. मात्र नवीन पूल तयार करीत असतांना कंत्राटदाराने जुन्यापुलाजवळ खोदकाम केल्याने आज (शुक्रवार) सकाळी या पुलावरून एक वाहन कोंबड्या घेऊन जात असतांना पुलाचा एक भाग पूर्णपणे ढासळला. या सदरील वाहन पुलावरचं लटकले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर जेसीबीच्या साह्याने कोंबड्या भरलेली बोलेरो जीप बाहेर काढण्यात आली, मात्र सदरील पुलाचा एक भाग ढासळल्याने राज्यमार्गावरील वाहतून अकोला मार्गे वळविण्यात आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: akola accidentakola accident newsakola news
Previous Post

128GB स्टोरेज, 5000mAh बॅटरीसह देशातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच

Next Post

मन हेलावणारी घटना! रेल्वे समोर आईची ५ मुलींसह उडी मारून आत्महत्या

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मन हेलावणारी घटना! रेल्वे समोर आईची ५ मुलींसह उडी मारून आत्महत्या

मन हेलावणारी घटना! रेल्वे समोर आईची ५ मुलींसह उडी मारून आत्महत्या

murder crime

काकांचा मुडदा पाडा आणि पुतण्याला घेऊन जा;अपहरणकर्त्याच्या अजब मागणीने पोलिसही चक्रावले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.