• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

लहान मुलांना लवकरच मिळणार लस; नागपुरात 50 मुलांची स्क्रिनिंग, उद्या ट्रायल होणार

Covid Vaccine trails on children in Nagpur: नागपुरमध्ये लहान मुलांवरील कोविड प्रतिबंधक लसीच्या चाचणीच्या प्राथमिक टप्प्याला सुरुवात झाली आहे.

Team by Team
June 5, 2021
in Corona Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
लहान मुलांना लवकरच मिळणार लस; नागपुरात 50 मुलांची स्क्रिनिंग, उद्या ट्रायल होणार
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर, 5 मे: कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus 2nd wave) ओसरते ना ओसरते तोपर्यंत तिसरी लाट (Coronavirus 3rd wave) येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांचा (Childrens) कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस (Covid vaccine) फार महत्त्वाची ठरणार आहे. याचाच एक भाग म्हणून आता भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू झाली आहे. देशभरातील एकूण चार ठिकाणी हे क्लिनिकल ट्रायल होणार असून त्यात महाराष्ट्रातील नागपूर शहराही (Nagpur, Maharashtra) समावेश आहे. आज नागपूर शहरात लहान मुलांवर लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात झाली आहे.

नागपूर शहरातील मेडिट्रेना हॉस्पिटलमध्ये आज 12 ते 18 वयोगटातील मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. हेल्दी सॅम्पल टेस्टिंगसाठी आज 50 मुलांची स्क्रिनिंग घेण्यात आली आहे. याचे रिपोर्ट आल्यावर वॅक्सिनच्या ट्रालयला सुरुवात होणार आहे. एकूण तीन टप्प्यांत हे ट्रायल होणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणी होईल, दुसऱ्या टप्प्यात 7 ते 11 वयोगटातील मुलांवर चाचणी होईल आणि तिसऱ्या टप्प्यात 2 ते 6 वयोगटातील मुलांवर चाचणी होणार आहे.

हेही वाचा

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

या क्लिनिकल ट्रायलमध्ये मुलांची रक्ताची तपासणी होणार असून त्यानंतर मुलांवर क्लिनिकल ट्रायल होणार आहे. नागपुरात क्लिनिकल ट्रायल बालरोगतज्ञ डॉ वसंत खळतकर यांच्या देखरेखीखाली होणार आहे. यामध्ये सुरुवातीला स्टडी सॅम्पल घेण्यात येथील, ज्या मुलांवर परिणाम चांगले असतील त्यांना 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे.

देशातील चार ठिकाणी 208 दिवस हे ट्रायल चालणार आहे. एकूण 525 मुलांचे क्लिनिकल ट्रायल होणार असून त्याची तीन वयोगटात विभागणी करण्यात येणार आहे. म्हणजेच 2 ते 6 वर्षे वयोगटातील 175 मुलांना, 6 ते 12 वर्ष वयोगटातील 175 आणि 12 ते 18 वर्ष वयोगटातील 175 मुलांवर ही क्लिनिकल ट्रायल पार पडणार आहे.

लहान मुलांवर लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात झाली असून याचे रिपोर्ट सकारात्मक आल्यावर लवकरच लहान मुलांसाठी कोविड लस उपलब्ध होईल. लहान मुलांसाठी कोविड लस उपलब्ध झाल्यास त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल आणि संसर्ग पसरण्याची शक्यताही कमी होईल.

लहान मुलांना लस देण्याचे फायदे

हर्ड इम्युनिटी तयार होण्यास मदत

मुलांच्या लसीकरणानंतर कोरोनाचा धोका कमी

कोरोना पसरण्याची शक्यता कमी

संपर्कात येणाऱ्यांचा जीव वाचू शकतो

Tags: Corona trail on childern
Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरकडून बलात्कार, नर्सचा आरोप, गुन्हा दाखल

Next Post

नवरीचा चेहरा दाखवण्याचा कार्यक्रमात हाणामारी; महिलांनी एकमेकींना धू धू धुतलं

RelatedPosts

कोरोना
Corona Featured

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

January 5, 2024
अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने मास्कबाबत दिली एक नवी माहिती
Corona Featured

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

January 3, 2024
कोरोना
Corona Featured

कोविड प्रतिबंधक उपाययोजना चाचण्यांचे प्रमाण वाढविले

January 3, 2024
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Corona Featured

चिंता वा़ढली : देशात कोविड जेएन.१ ची रूग्णसंख्या १०९ वर आणि गुजरात मध्ये सर्वाधिक

December 27, 2023
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया
Corona Featured

धोक्याची घंटा ! महाराष्ट्रात सहापैकी एका कुटुंबात कोरोनासदृश्य लक्षणे, नव्या सर्वेक्षणातील माहिती

August 9, 2023
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
Corona Featured

आज जिल्ह्यात चार कोरोना पॉझिटीव्ह

April 27, 2023
Next Post
नवरीचा चेहरा दाखवण्याचा कार्यक्रमात हाणामारी; महिलांनी एकमेकींना धू धू धुतलं

नवरीचा चेहरा दाखवण्याचा कार्यक्रमात हाणामारी; महिलांनी एकमेकींना धू धू धुतलं

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन: ३७ शेतकरी कंपन्यांच्या ‘महासंघ ऑरगॅनिक मिशन’ची स्थापना

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन: ३७ शेतकरी कंपन्यांच्या ‘महासंघ ऑरगॅनिक मिशन’ची स्थापना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.