• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 22, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home क्रीडा

केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालया कडुन दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी अर्ज मागविले

Team by Team
June 1, 2021
in क्रीडा
Reading Time: 1 min read
82 1
0
केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालया कडुन दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी अर्ज मागविले
20
SHARES
590
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

 अकोला –  केंद्र शासनाच्या  युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय यांच्यावतीने क्रीडा क्षेत्रातील कामगिरींसाठी दिल्या जाणाऱ्या  पुरस्कारांसाठी  पात्र व्यक्तिंकडून सन २०२१ साठी सोमवार दि.२१ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत परिपूर्ण अर्ज मागविण्यात आले आहेत. यात राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन , अर्जून, ध्यानचंद, मौलाना अबुल कलाम आझाद असे विविध प्रतिष्ठीत पुरस्कारांचा समावेश आहे. अर्जदारांनी आपले अर्ज थेट [email protected] किंवा [email protected] या मेलवर पाठवावे. या पुरस्कारांबाबत सविस्तर माहिती व नियमावली तसेच अर्जाचा विहित नमुना https://yas.nic.in/sports  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.

Tags: Ministry of Youth Affairs and Sports
Previous Post

15 जुन पर्यंत जनता भाजी बाजार येथे फक्त किरकोळ भाजी व फळ विक्रीस मुभा – मनपा प्रशासन.

Next Post

Akola Vaccination : उद्या या ठिकाणी लसीकरण चालू राहील

RelatedPosts

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर
Featured

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

December 13, 2024
भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग
Featured

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

June 8, 2024
जाहीर
Featured

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर.! सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात पहिली लढत

February 22, 2024
अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा
Featured

अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा

February 22, 2024
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
Featured

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

January 12, 2024
Featured

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

January 5, 2024
Next Post
लस

Akola Vaccination : उद्या या ठिकाणी लसीकरण चालू राहील

अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा; पुढील तारीख संकेतस्थळावरुन कळविणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.