• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

दमदार प्रोसेसर आणि 5G सह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Team by Team
June 1, 2021
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
78 4
0
Realme X7 Max 5G
27
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : Realme X7 Max 5G हा भारतातील 5G ​​फोनच्या श्रेणीत लाँच होणारा कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये रियलमीने X7 Max 5G हा स्मार्टफोन भारताचा पहिला डायमेंशन 1200 पॉवर्ड स्मार्टफोन म्हणून लाँच केला. हा चिपसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 च्या बरोबरीचा नाही, परंतु हा स्नॅपड्रॅगन 870 सारख्या काही कमी चिपसेटवर काम करू शकेल, जो बहुतेक ग्राहकांसाठी पुरेसा असेल. (Realme X7 Max 5G launched in India with Dimensity 1200, 120Hz AMOLED display, 50W charging)

कंपनीने म्हटले आहे की, Realme X7 Max 5G ग्राहकांना प्रीमियम अनुभव प्रदान करेल. X7 Max 5G सोबत रियलमीने एक नवीन स्मार्ट टीव्ही देखील लाँच केला आहे. नेटफ्लिक्स आणि डिस्ने + हॉटस्टार सारख्या स्ट्रीमिंग अ‍ॅप्ससाठी डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉस स्टँडर्ड देण्यात आले आहेत. कोरोना काळात बरेच लोक त्यांच्या घरात राहत असल्याने मोठ्या स्क्रीनच्या डिव्हाईसेसची विक्री वाढली आहे आणि ती मागणी पुरवण्याचं काम Realme कडून सुरु आहे.

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

नवीन 5G स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंशन 1200 चिपसह येईल आणि ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल. ई-कॉमर्स साइटने स्मार्टफोनच्या Antutu स्कोअरचाही खुलासा केला आहे, जो 7,06,000 पेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. Realme ने नव्या स्मार्टफोनसाठी रेसिंग गेम Asphalt 9 Legends सह भागीदारी केली आहे, फ्लिपकार्टवरील डेडिकेटेड पेजवर याबाबत पुष्टी करण्यात आली आहे.

Realme X7 Max 5G चे स्पेसिफिकेशन्न
Realme X7 Max 5G मीडियाटेक डायमेंशन 1200 प्रोसेसरद्वारे संचालित असेल. जी 6nm आधारित चिप आहे.
या डिव्हाईसचं वजन 179g असेल आणि रुंदी 8.44mm इतकी असेल. हा स्मार्टफोन दोन 5G सिमकार्ड्सना सपोर्ट करेल.

Realme ने पुष्टी केली आहे की, डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000nits पर्यंत ब्राईटनेससह FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले असेल.

स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सादर केला जाईल. ज्यामध्ये 64MP प्रायमरी सेंसरसह 8MP अल्ट्रा-वाईड शूटर आणि 2MP डेप्थ सेंसर मिळेल.

फ्लिपकार्ट लिस्टिंगद्वारे माहिती मिळाली आहे की, स्मार्टफोनमध्ये डायनॅमिक बोकेह सारखे फीचर्स मिळतील.
हा फोन 50W सुपरडार्ट चार्जिंगसह सादर केला जाईल. त्यामुळे हा फोन केवळ 16 मिनिटात 100 टक्के चार्ज होईल.

Realme X7 Max 5G ची किंमत
भारतात Realme X7 Max 5G च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्याय असलेल्या स्मार्टफोनची किंमत 26,999 रुपये आणि 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. फोन एस्टेरॉयड ब्लॅक, मर्करी सिल्व्हर आणि मिल्की वे कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे Realme X7 Max 5G चा पहिला सेल 4 जून रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी ऑनलाइन स्टोअरवर सुरू होईल.

Tags: Realme X7 Max 5G
Previous Post

Model Rape Case: जॅकी भगनानीसह सिनेसृष्टीतील 9 जणांवर लैंगिक शोषणाचा आरोप; गुन्हा दाखल

Next Post

लिंबूसमवेत ‘या’ दोन घटकांमुळे वजन होईल कमी, पोटावरील चरबी देखील होईल गायब!

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार
Featured

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

November 1, 2023
aadhaar-pan-
Featured

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

February 16, 2023
digital payment
Featured

Digital Payment व्यवहारात चार वर्षा मध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ!

February 14, 2023
Republic Day
Featured

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे

January 25, 2023
Next Post
Lemon

लिंबूसमवेत ‘या’ दोन घटकांमुळे वजन होईल कमी, पोटावरील चरबी देखील होईल गायब!

crime murder

तेल्हारा पंचायत समीतीमधील त्या कर्मचाऱ्याची आत्महत्या नसून हत्या ! गुन्हा दाखल, संशयीत ताब्यात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.