• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला शहर

अकोट फैल परिसरात दोन गोडाऊनला भीषण आग

City Reporter by City Reporter
May 31, 2021
in अकोला शहर
Reading Time: 1 min read
86 1
0
अकोला रेल्वे स्थानकात मालगाडीला आग; नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश
13
SHARES
624
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: अकोला शहरातल्या अकोट फैल परिसरातील दोन गोडाऊनला भीषण आग या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  फर्निचर आणि वेस्टेज पॉलिथिनचे हे गोडाऊन होते. लॉकडाऊन असल्यामुळे हे दोन्ही गोडाऊन बंद होते. आगीत कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसली तरी आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आज दुपारच्या सुमारास अचानक या दोन्ही गोडाऊनमधून धूर येताना नागरिकांना दिसले. नागरिकांनी लगेच अग्निशमन विभागाला माहिती दिली. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या  गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत 40 ते 45 लाखाचं नुकसान झाल्याची माहिती गोडाऊन मालक यांनी दिली आहे

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

Tags: akot failfire in akolagodown
Previous Post

शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांसाठी मोठी बातमी; 1 जूनपासून नवे नियम लागू, गुंतवणूकदारांवर थेट परिणाम

Next Post

जिल्यात लग्न समारंभासाठी महत्त्वाची नियमावली; कसे आहेत निर्बंध?

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Next Post
wedding-bride-groom

जिल्यात लग्न समारंभासाठी महत्त्वाची नियमावली; कसे आहेत निर्बंध?

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ: वैयक्तिक व्याज परतावा योजनाःदोघा लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वितरण

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ: वैयक्तिक व्याज परतावा योजनाःदोघा लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वितरण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.