• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

१७ सप्टेंबरपासून खेळवला जाणार आयपीएलचा दुसरा टप्पा

Media Desk by Media Desk
May 31, 2021
in Featured, आंतराष्ट्रीय
Reading Time: 1 min read
80 1
0
IPL 2021
13
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

आता यूएईमध्ये कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेला आयपीएलचा १४वा हंगाम पूर्ण होईल. कोरोनाच्या बायो बबलमध्ये प्रवेशानंतर २९ व्या सामन्यांनंतरच स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. नुकतीच बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळवण्याची घोषणा करण्यात आली. पण तारखेसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नव्हता. पण माध्यमांच्या वृत्तानुसार, १७ सप्टेंबरपासून आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा खेळवण्यात येईल आणि अंतिम सामना १० ऑक्टोबरला खेळला जाईल.

यासंदर्भात इनसाइड स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, कॅरेबियन प्रीमियर लीगमुळे (सीपीएल २०२१) आयपीएलचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले नाही. २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान सीपीएल खेळवला जाणार आहे. या कारणास्तव, ही लीग ७ ते १० दिवस अगोदर आयोजित करण्यासाठी वेस्ट इंडीज बोर्डाशी चर्चा केली जात आहे, जेणेकरून त्या लीगमध्ये खेळणारे आयपीएलचे खेळाडू यूएईत पोहोचू शकतील.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

एका वृत्तानुसार, येत्या १० दिवसात आयपीएलचे वेळापत्रक बीसीसीआय जाहीर करेल. अजूनही इंग्लिश खेळाडूंशी त्यांच्या आयपीएलमध्ये खेळण्याविषयी बीसीसीआय चर्चा करत आहे. पण इंग्लंड बोर्डाने आधीच सांगितले आहे, की ते आपल्या खेळाडूंना आयपीएलसाठी सोडणार नाही.

याचदरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठा झटका बसला आहे. आयपीएलच्या उर्वरित हंगामात न खेळण्याचे संघाचा स्टार खेळाडू आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने म्हटले आहे. कोलकाता संघाला सध्याच्या मोसमात चांगली कामगिरी करता आली नसल्यामुळे हा संघाला दुहेरी धक्का मानला जाऊ शकतो. केकेआरने यंदा ७ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. कोलकाता पॉइंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

Previous Post

राज्यातील कृषि दुकाने लॉकडाऊन काळात दिवसभर सुरु राहणार; कृषिमंत्री दादा भुसे

Next Post

अजूनच आकर्षक होणार तुमचे लाडके WhatsApp

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
व्हॉट्सऍप

अजूनच आकर्षक होणार तुमचे लाडके WhatsApp

stock market sensex bse nse

शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांसाठी मोठी बातमी; 1 जूनपासून नवे नियम लागू, गुंतवणूकदारांवर थेट परिणाम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.