अकोला : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती निमित्त व माजी आमदार हरीदास जी भदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हार ग्रुप चे संथ्यापक अध्यक्ष तथा धनगर समाज युवक संघटना बाळापुर ता महासचिव व राष्ट्रवादी कांग्रेस युवा नेते रविराज घोंगे यांनी कोरोना संकटात सापडलेल्या गोरगरीब लोंकाना मदत म्हनुन अन्नधान्य व सेनीटाझर, मास्क वाटप केले यावेळी उपस्थित अशोका फाऊन्डेशन संथ्यापक अध्यक्ष शुभम तिडके, ग्राम पंचायत कोळासा सदस्य अमोल घोंगे, मल्हार ग्रुप चे उपाध्यक्ष विठ्ठल कोगदे व सुरज घोंगे उपस्थित होते .