• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ

अमरावती : लैंगिक शोषणामुळे अल्पवयीन गर्भवती

Team by Team
May 29, 2021
in विदर्भ, Amravati
Reading Time: 1 min read
90 1
0
crime news
56
SHARES
651
VIEWS
FBWhatsappTelegram

लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यामुळे पीडित मुलगी गर्भवती झाली. ही धक्कादायक घटना चांदुर रेल्वे ठाण्याच्या हद्दीत बुधवारी उघडकीस आली. गौरव अशोक गडपायले (वय 20 रा. चांदुर रेल्वे) असे आरोपीचे नाव आहे.

वाचा : धक्कादायक! विवाहित प्रेयसीने मित्राशी शरीरसंबंध ठेवण्यास दिला नकार; डोक्यात दगड घालून केली हत्या

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अल्पवयीन मुलगी व आरोपी यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबध होते. मुलगी अल्पवयीन असताना, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी शारिरिक संबध प्रस्थापीत केले. त्यामुळे ती मुलगी गर्भवती झाली. त्यामुळे पीडित मुलीने बुधवारी या घटनेची तक्रार चांदुर रेल्वे ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी गौरव गडपायले विरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

Tags: Crime news in amravaticrime news in maharashtra
Previous Post

धक्कादायक! विवाहित प्रेयसीने मित्राशी शरीरसंबंध ठेवण्यास दिला नकार; डोक्यात दगड घालून केली हत्या

Next Post

धक्कादायक बातमी ! अकोल्यात सहा महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
धक्कादायक बातमी ! अकोल्यात सहा महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू

धक्कादायक बातमी ! अकोल्यात सहा महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू

स्वॅब न घेता केवळ मिठाच्या पाण्याच्या गुळण्यातून निष्कर्ष देणारी सुलभ, जलद आणि किफायतशीर चाचणी

स्वॅब न घेता केवळ मिठाच्या पाण्याच्या गुळण्यातून निष्कर्ष देणारी सुलभ, जलद आणि किफायतशीर चाचणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.