• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola Corona Cases:163 पॉझिटीव्ह,13 मृत्यू, 528 डिस्चार्ज

Team by Team
May 25, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
98 3
0
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
15
SHARES
722
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.25  दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1437 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1274 अहवाल निगेटीव्ह तर 163  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 528  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 13 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 125 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 54257(40799+13281+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 163 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 125= एकूण पॉझिटीव्ह- 288.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 258417 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 255386 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2641 नमुने होते. आजपर्यंत एकूण 258375 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 217576 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

163 पॉझिटिव्ह

दि.25 दिवसभरात 163 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 75 महिला व 88 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-19, अकोट-20, बाळापूर-23, तेल्हारा-सहा, पातूर-पाच, अकोला-90. (अकोला ग्रामीण-28, अकोला मनपा क्षेत्र-62), दरम्यान काल (दि.24) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 125  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

528 जणांना डिस्चार्ज

दरम्यान दि.25 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 35, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील  एक, बबन हॉस्पीटल येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील चार, इनफिनीटी हॉस्पीटल येथील तीन, गोयंका गर्ल्स हास्टेल तीन, पीकेव्ही जॅम्बो हॉस्पीटल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील तीन, समर्पण हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, काळे हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील नऊ, तर होम आयसोलेशन मधील 425 असे एकूण 528 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 13 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात 13 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खाजगी रुग्णालयातील दोन जणांचा समावेश आहे.

त्यात, दहिहांडा येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 22  रोजी दाखल  झाले होते.

पातूर येथील 53 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 22 रोजी दाखल केले होते.

मुर्तिजापूर येथील 35 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 19  रोजी दाखल केले होते.

भौरद येथील 51 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.

कारली मुर्तिजापूर येथील 57 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 20 रोजी दाखल केले होते.

खानापूर ता. पातूर येथील 80 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 20 रोजी दाखल केले होते.

शास्त्री नगर येथील 71 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.

 मोठी उमरी येथील 86 वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. 22 रोजी दाखल केले होते.

मलकापूर येथील 69 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल केले होते.

अकोट येथील 60 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले होते.

तेल्हारा येथील 50 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले होते.

खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

बाबुळगाव ता. पातूर येथील  पुरुष रुग्णास दि. 25 रोजी दाखल केले होते.

सिंधखेड येथील 35 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

5875 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 54257(40799+13281+177)  आहे. त्यात 1028 मृत झाले आहेत. तर 47354 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5875 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: corona cases in china
Previous Post

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा; ग्रामीण भागात लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवा

Next Post

उद्याचे या केंद्रावर होणार लसीकरण

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
लस

उद्याचे या केंद्रावर होणार लसीकरण

Police bharti

पीएसआय मुलाखतीस पात्र होण्यास शारीरिक चाचणीत ६० गुण आवश्यक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.