• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ

आदरातिथ्य क्षेत्रातील हॉटेल व्यवसायांना मिळणार औद्योगिक दर्जा; उद्योगाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी अर्ज आमंत्रित

अर्ज सादर करण्यासाठी www.maharashtratourism.gov.in संकेतस्थळ उपलब्ध

City Reporter by City Reporter
September 25, 2021
in विदर्भ, अर्थकारण, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
81 1
0
mtdc
13
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती: आदरातिथ्य क्षेत्र हा पर्यटन व्यवसायातील मुख्य सेवा उद्योग असून महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावत आहे. पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. तसेच हा व्यवसाय राज्याला परकीय चलन मिळवून देण्याचे एक परिणामकारक साधन आहे. (Application for Registration of Accommodation Unit for Industrial Status )

कोविड -19 च्या संकटानंतर राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येण्यास या क्षेत्राचा निश्चितच मोठा हातभार लागणार आहे. राज्यात पर्यटन व्यवसायाची नियोजनबद्ध व योग्य वाढ करण्यासाठी व राज्यात उच्चतम पर्यटन साधन संपत्ती असलेल्या क्षेत्राचा अग्रक्रमाने, जलदगतीने विकास होण्याच्या दृष्टीने पर्यटन क्षेत्रातील व्यावसायांना उद्योगचा दर्जा देऊन त्यांना वीज दर, वीज शुल्क, पाणी पट्टी, मालमत्ता कर, विकास कर, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक व अकृषिक कराची आकारणी आता औद्योगिक दराने करण्यात येणार आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

ज्या हॉटेल व्यावसायिकांनी केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणी केली आहे अश्या हॉटेल व्यावसायिकांना दि . 1 एप्रिल 2021 पासून सदर सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. मात्र, ज्या हॉटेल व्यावसायिकांनी केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणी केलेली नाही व जे किमान मूलभूत दर्जा ( Basic Minimum Standards ) प्राप्त करून ज्यांना उद्योगाचा दर्जा मिळवावयाचा आहे.

ज्या हॉटेल व्यवसायकांना उद्योगाचा दर्जा मिळविण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 12 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयात नमूद परिशिष्ट “अ” मधील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच ज्यांना ग्रीन हॉटेलचा दर्जा मिळवायचा आहे त्यांनी परिशिष्ट “ब” मधील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. अश्या हॉटेल व्यावसायिक अर्जदारांनी सर्व कागदपत्रांसह www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा.

अर्ज प्राप्तीनंतर उपसंचालक पर्यटन अमरावती विभाग यांचेकडून सर्व कागदपत्र व निकषांची तपासणी केल्या जाईल व निकषांची पूर्तता होत असल्यास त्यांना उद्योगाचा दर्जा प्रदान करण्यात येईल. त्यामुळे अमरावती विभागातील आदरातिथ्य क्षेत्रात काम करण्याऱ्या जास्तीतजास्त हॉटेल व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक पर्यटन अमरावती विभाग यांनी केले आहे.

Tags: maharashtra tourismmtdc
Previous Post

‘हे’ १५ जिल्हे आहेत रेड झोनमध्ये! आताच काळजी घ्या अन्यथा कडक लॉकडाऊन

Next Post

करोना निर्बंधांचा भंग करून वाहतूक करणाऱ्या 40 ऑटो सह 60 वाहनांवर गुन्हे दाखल,शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
करोना निर्बंधांचा भंग करून वाहतूक करणाऱ्या 40 ऑटो सह 60 वाहनांवर गुन्हे दाखल,शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई

करोना निर्बंधांचा भंग करून वाहतूक करणाऱ्या 40 ऑटो सह 60 वाहनांवर गुन्हे दाखल,शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई

during periods

सेक्समधला रसच संपतो, तिटकारा येतो, वेदना होतात, हा आजार आहे का?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.