• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 4, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ

म्युकरमायकोसिस वाढतोय, स्टेरॉईडचा अतिवापर थांबवा : तज्ज्ञांचा सल्ला

Team by Team
May 21, 2021
in विदर्भ
Reading Time: 1 min read
81 0
0
mucor-mycosis
13
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती : कोरोनाबाधितांवरील उपचारांत अनावश्यक स्टेरॉईड टाळणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनावरील उपचारानंतर बरे झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने याबाबत अत्यंत खबरदारी पाळण्याची गरज आज अनेक आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली. स्टेरॉईडच्या संतुलित वापराबाबत सर्व रुग्णालयांना सूचना दिल्या जातील व औषध दुकानदारांनीही प्रिस्क्रिप्शनशिवाय स्टेरॉईड देऊ नयेत, तसेच अन्न व औषध प्रशासनाने याबाबत संनियंत्रण ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले.

कोरोनापश्चात रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यक क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांची बैठक जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. बबन बेलसरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर, सचिव डॉ. संदीप दानखेडे, डॉ. अजय डफळे, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. सरिता पाटणकर, डॉ. क्षितीज पाटील, डॉ. नीरज मुरके, डॉ. स्वप्नील के. शर्मा, डॉ. दिनेश ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

हे पण वाचा  : आता व्हाईट फंगसचाही धोका!, ब्लॅग फंगसपेक्षाही अधिक संसर्गक्षमता

कोरोनाच्या दुस-या लाटेत काळी बुरशी आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाबाधितांची उपचारादरम्यान कमी झालेली प्रतिकारशक्ती, बाधित रूग्णांना दिले जाणारे अति स्टेरॉईडस्, औषधे याला कारणीभूत ठरू शकतात. बाधितांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर संसर्गाला सायनसमध्ये शिरण्यासाठी वाव मिळतो व त्यामुळे आजार होतो. रुग्णाला मध्यम व गंभीर लक्षणे नसतील स्टेरॉईड दिले जाऊ नये. रुग्णाची मधुमेहाची पातळीही पाहणे गरजेचे आहे, असे मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केली.

उपचार करताना स्टेरॉईडचा अनावश्यक वापर टाळावा. जिथे आवश्यकता म्हणून तसे उपचार केले असतील, तिथे रुग्णांना वेळीच माहिती देणे, त्यावर देखरेख ठेवणे हेही आवश्यक आहे. स्टेरॉईडचा अनियंत्रित वापर रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने संनियंत्रण करावे. औषध विक्रेत्यांनीही डॉक्टरांचे प्रिस्किप्शन असल्याशिवाय स्टेरॉईड देऊ नये, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

Tags: Mucormycosisस्टेरॉईड
Previous Post

सावधान, कोरोना काळात ‘हा’ एक SMS तुमचं बँक अकाऊंट रिकामं करु शकतो, SBI चा इशारा

Next Post

अकोला: पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार दिव्यांगांच्या लसीकरणास प्रारंभ;पहिल्या दिवशी १०२ जणाचे लसीकरण

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
अकोला: पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार दिव्यांगांच्या लसीकरणास प्रारंभ;पहिल्या दिवशी १०२ जणाचे लसीकरण

अकोला: पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार दिव्यांगांच्या लसीकरणास प्रारंभ;पहिल्या दिवशी १०२ जणाचे लसीकरण

आता व्हाईट फंगसचाही धोका!, ब्लॅग फंगसपेक्षाही अधिक संसर्गक्षमता

म्युकरमायकोसीस (काळी बुरशी) आजाराला जाणून घेऊ; सतर्क राहून प्रतिकार करु- डॉ. राजकुमार चव्हाण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.