• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अमरावती : घरच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने अल्पवयीन प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या

Team by Team
September 25, 2021
in Featured, विदर्भ
Reading Time: 1 min read
81 1
0
suicide
13
SHARES
586
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती :  शहरातील एका अल्पवयीन प्रेमीयुगुलाने जवळच असलेल्या जंगलात गळफास लावून आत्महत्या केली. महादेव खोरी परिसराजवळील जंगलात ही घटना गुरुवारी (दि. २०) सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

महादेव खोरी येथील महादेव मंदिरावरील वरच्या बाजूला जंगल परिसर आहे. तेथील सागवानच्या एका झाडावर प्रेमीयुगलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेच्या माहितीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असता, आत्महत्या करणा-या जोडपे अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आली आहे. तीन दिवसांपासून ते बेपत्ता होते. यासंदर्भात फ्रेजरपुरा आणि राजापेठ पोलिस ठाण्यात मिसींगची तक्रार नोंदविण्यात आली होती.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा अंदाज

घटनेच्या माहितीवरून फ्रेजरपुर्याचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम, पीएसआय गजानन सोनुने यांचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. झाडाझुडुपातील अडचणीच्या ठिकाणी ही आत्महत्येची घटना घडल्याने पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यात बरीच अडचण निर्माण झाली होती. त्यातच मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यामुळे या प्रेमीयुगुलाने दोन ते तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी काढला. रात्री उशिरापर्यंत झाडावरील मृतदेह खाली काढण्याचे प्रयत्न सुरू होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची पुढील कारवाई सुरू होती.

Tags: Amravati NewsSuicide
Previous Post

प्राप्तिकर विभागाच्या नवीन ई-फाइलिंग पोर्टलची सुरूवात- 1 ते 6 जून पर्यंत ई-फाइलिंग सेवा उपलब्ध नाहीत

Next Post

सावधान, कोरोना काळात ‘हा’ एक SMS तुमचं बँक अकाऊंट रिकामं करु शकतो, SBI चा इशारा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
SBI चे ग्राहक आहात? बातमी वाचलीच पाहिजे!

सावधान, कोरोना काळात ‘हा’ एक SMS तुमचं बँक अकाऊंट रिकामं करु शकतो, SBI चा इशारा

mucor-mycosis

म्युकरमायकोसिस वाढतोय, स्टेरॉईडचा अतिवापर थांबवा : तज्ज्ञांचा सल्ला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.