तेल्हारा(प्रतिनिधी)- कोरोना प्रतिबंधक कायदा नुसार तेल्हारा शहरात संचारबंदी असताना बंदोबस्त करण्यासाठी पोलीस स्टेशन,न.प.फिरते पथक ,गस्तीवर असताना मेनरोड वरील कैलासपती चौकात एक वयोवृद्ध जोडपे निदर्शनास आले होते आणि. त्यांची चौकशी करून त्यांना पुढील वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रूग्णालयात दाखल करण्यासाठी स्वतः नितीन देशमुख ठाणेदार दाखल होऊन सर्व व्यवस्था केली आहे. या वेळी त्यांच्या सोबत पथकातील शिक्षक शांतीकुमार सावरकर, म्हसाळ सर .सुनील वंजारी बि.जी.पवार,अंकेश भाबुरकर न.प.कर्मचारी, वकाल भाऊ,विजय आळे उपस्थित होते.
या वयोवृद्ध रूग्णांना सहकार्य ची खुप गरज होती अशावेळी नितिन देशमुख ठाणेदार हे देवदूता सारखे धावून आले आहेत व खाकी वदीँतील देव माणूस दाखविला आहे.