• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

महिलेला बलात्कार झाल्याचं कळलंच नाही, म्हणाली- मला वाटलं तो…पोलीस चक्रावले!

Team by Team
May 17, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
Rape crime
13
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

मध्य प्रदेश : बलात्काराचं (Rape) एक वेगळच प्रकरण उघड झालं आहे. या प्रकरणातील पीडित महिला तिच्या नवऱ्यासोबत झोपली होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचं तिला समजलंच नाही. तिला हा प्रकार लक्षात येईपर्यंत आरोपी पळून गेला होता. आता पीडित महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या विचित्र प्रकारामुळे पोलीस चक्रावले आहेत.

काय आहे प्रकरण?

हेही वाचा

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला तिचा नवरा आणि पाच वर्षांच्या मुलासह एका झोपडीमध्ये राहते. शुक्रवारी रात्री हे सर्व जण झोपलेले असताना अंधाराचा फायदा घेत एक अज्ञात व्यक्ती झोपडीमध्ये शिरला. त्या व्यक्तीनं महिलेची शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या महिलेला ती व्यक्ती आपला नवरा असल्याचं पहिल्यांदा वाटलं. काही वेळानं नवरा दुसऱ्या बाजूला झोपल्याचं लक्षात येताच ती ओरडली.

हे पण वाचा : बायफ्रेंडच्या मदतीने अल्पवयीन नातीने चिरला आजीचा गळा

या महिलेचा आवाज ऐकून तिचा नवरा जागा झाला. त्यानं आरोपीला पकडलं देखील होतं. पण अंधाराचा फायदा घेत आरोपी त्याच्या तावडीतून निसटला. या घटनेच्या दोन दिवसानंतर महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

पीडित महिला राहते त्या झोपडीची जागा अगदीच लहान आहे. त्यामुळे त्या झोपडीत दुसरा व्यक्ती शिरल्याचं बाजूलाच झोपलेल्या नवऱ्याला कसं समजलं नाही? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. महिलेनं एका व्यक्तीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे, त्या व्यक्तीचं तिच्या नवऱ्याशी जुनं भांडण आहे. ती संशयित व्यक्ती देखील सध्या फरार आहे. या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags: crime newsrape crimeweird rape story
Previous Post

बायफ्रेंडच्या मदतीने अल्पवयीन नातीने चिरला आजीचा गळा

Next Post

Akola Corona Update : ४५९ पॉझिटिव्ह, आणखी १९ जणांचा मृत्यू

RelatedPosts

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Next Post
Corona Cases

Akola Corona Update : ४५९ पॉझिटिव्ह, आणखी १९ जणांचा मृत्यू

बँक

जिल्ह्यात आता बँका व कृषी सेवा केंद्रांच्या वेळेची नवीन नियमावली; फक्त राहतील या वेळेत सुरु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.