• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, September 24, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

PM Kisan: 7 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे पैसे अडकले; तुम्हीही लाभार्थी असाल तर त्वरित तपासा या बाबी

Team by Team
May 17, 2021
in Featured, शेती
Reading Time: 1 min read
95 2
0
PM Kisan
35
SHARES
695
VIEWS
FBWhatsappTelegram

केंद्र सरकारनं पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Scheme) योजनेतील 8व्या हप्त्याचे (8th Installment) प्रत्येकी 2 हजार रुपये सुमारे 9 कोटी 50 लाख शेतकर्‍यांच्या (Farmers) खात्यात जमा केले आहेत. परंतु अद्याप सुमारे सात कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत. या योजनेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 3 कोटी 29 लाख शेतकऱ्यांना अद्याप सातव्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. तर 3 कोटी 89 लाख शेतकऱ्यांचे पैसे काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे किंवा आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांक चुकल्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळं तुमच्या खात्यातही पैसे आलेले नसतील तर काही त्रुटी राहिल्या आहेत का याची खात्री करून घ्या आणि त्या दुरुस्त करून घ्या. अन्यथाया योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत.यासाठी खालील बाबींची खात्री करून घ्या.

– सर्वात आधी पंतप्रधान किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जा.

हेही वाचा

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

– इथं तुम्हाला उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ हा पर्याय दिसेल.

– इथं ‘Beneficiary Status’ पर्यायावर क्लिक करा. आता एक नवीन पेज उघडेल.

– नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबरमधील पर्यायापैकी एक निवडा.

– आपण निवडलेल्या पर्यायाची माहिती भरा. यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.

– इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात कोणता हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात पैसे जमा झाले.

– या योजनेच्याआठव्या हप्त्याशी संबंधित माहितीदेखील इथं मिळेल.

या लोकांचा हप्ता लवकर मिळेल :

ज्या लोकांना FTO is generated and Payment confirmation is pending असा संदेश दिसत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, निधी हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाली असून काही दिवसातच हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे अशा लोकांनी काळजी करू नये. त्यांचे पैसे लवकरच जमा होतील.

काही अडचण असल्यास शेतकरी थेट मंत्रालयाशी संपर्क करू शकतात.

– पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266

– पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक: 155261

– पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक: 011- 23381092,23382401

– पंतप्रधान किसान नवीन हेल्पलाईन: 011- 24300606

– आणखी एक हेल्पलाईन: 0120-6025109

– ईमेल आयडी:[email protected]

Tags: PM KISANPM kisan nidhiPM Kisan Samman Scheme
Previous Post

मासिक पाळी दरम्यान सेक्स करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Next Post

बायफ्रेंडच्या मदतीने अल्पवयीन नातीने चिरला आजीचा गळा

RelatedPosts

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’
Featured

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर
Featured

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक
Featured

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन
Featured

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Next Post
क्राईम- मध्यरात्री पतीने केली पत्नीची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बायफ्रेंडच्या मदतीने अल्पवयीन नातीने चिरला आजीचा गळा

Rape crime

महिलेला बलात्कार झाल्याचं कळलंच नाही, म्हणाली- मला वाटलं तो...पोलीस चक्रावले!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.