तेल्हारा :- स्थानिक धर्मवीर संभाजी मंडळामध्ये जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती व धर्मवीर संभाजी महाराज जयंती दिनांक 14 मेला कोरोना प्रादुर्भावाचे चे सर्व नियम पाळून संयुक्त पने साजरी करण्यात आली.
दरवर्षी 14 में ला धर्मवीर संभाजी मंडळाच्यावतीने धर्मवीर संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जात होती शहरातून भव्य मिरवणूक विविध कार्यक्रम आयोजित केल्या जात होते परंतु या वेळेस कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व नियमांचे पालन करून स्थानिक धर्मवीर संभाजी मंडळांमध्ये महात्मा बसवेश्वर महाराज जयंती व धर्मवीर संभाजी महाराज जयंती संयुक्त पने साजरी करण्यात आली यावेळी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश आप्पा घोडेस्वार , रामभाऊ फाटकर, सिद्धेश्वर घोडेस्वार ,मंगेश ठाकरे ,गिरीश घोडेस्वार, सतीश घोडेस्वार , राजेश खारोडे , विलास घोडेस्वार विठ्ठल मामनकार,नितीन मानकर, स्वप्निल सूरे , ,आकाश फाटकर,अमर ठाकुर , खिलेश सायानी ,अक्षय सुरे ,गोपी घोडेस्वर,राहुल झापर्डे , अमोल अकोटकर , मुन्ना मानकर ,अनिल फाटकर ,महेश ठाकरे, श्याम खारोडे ,मंगेश घोड़ेस्वर, रोहन ठाकुर, अभिजीत लासुरकर, प्रथमेश मामनकार ,शिवा घोडेस्वर ,,लखन मामनकार, कुशल सोनटके, वैभव मानकर, तेजस बाबुळकर, शुभम सूरे ,संजय ठाकरे ,निखिल खारोडे ,राम खारोडे, श्याम ओळंबे ,, शिवम् घोडेस्वर, चिराग फाटकर इत्यादी संभाजी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते
पाच उत्सव एकाच दिवशी (योगायोग)
गेल्या अनेक वर्षापासून नव्हे तर प्रथमच अक्षय तृतीया , धर्मवीर संभाजी महाराज जयंती , महात्मा बसवेश्वर महाराज जयंती , परशुराम महाराज जयंती आणि रमजान ईद हे पाच उत्सव एकाच दिवशी साजरा करण्याचा योगायोग प्रथमच आल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे सर्व उत्सव उत्साहाने साजरा करण्या बाबत होते हे येथे उल्लेखनीय